Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सेवाग्राम पोलीस स्टेशन येथील गुन्हे पथकाचे जाळ्यात.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 25, 2022
in Uncategorized, क्राईम, महाराष्ट्र
0 0
0
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सेवाग्राम पोलीस स्टेशन येथील गुन्हे पथकाचे जाळ्यात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
वर्धा:-
फिर्यादी सिद्धार्थ दमडुजी थुल, वय 58 वर्ष, रा. करंजी (गे) हे त्याचे स्थिती भोसले अंदाजे 10:30 वा. दरम्यान मौजा करजी (भोगे) येथील स्थानिक पोलीस पाटील धनराज बलवर यांनी फिर्यादीला फोनद्वारे माहिती दिली की, त्यांचा भाऊ अरुण कुमार थुल याला कोणीतरी अज्ञात इसने त्याचे उघडपणे उत्तर देऊन जिवानिशी ठाकले आहे. अशी माहिती घेऊन फिर्यादी यांनी त्यांचा भाऊ अरुणकुमार थुल दिसत जावुन पाहिला, घराचा किचनचा दरवाजा उघडा व बेडरुमचा लाकड़ी दरवाजा तुटुन खाली पोस्टला दिसला. फिर्यादी यांनी घराचे आत जावुन पाहीले, फिर्यादीचा भाऊ अरुणकुमार थुल हे घरामध्ये खाली रक्ताच्या थारोळ्यात दिसत होते.

कोणीतरी अज्ञात इसमांनी फिर्यादी यांचा भाऊ अरुणकुमार थुल याचे घरात प्रवेश करून व बेडरूमचा लाकडी दरवाजा तोडून कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे त्याच्या डोक्यावर दारुची काचेची शिशी व लाकडी दांडयाने जबर मारहाण करुन जिवानिशी ठार केले. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन सेवाग्राम0येथे कलम अप.क्र. 386/2022 कलम 302, 449 भादंवि अन्वये गुन्हा करण्यात आला.

सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे घेवून गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती प्रमाणे आरोपी नामे 1) अजय सुनिल शेंडे, 30 वर्ष, 2) रोशन सुनिल शेंडे, वय 28 वर्ष, रा. भैसारे ले-आउट, कामठवाडा, सेवाग्राम, 3) गौरव गोविंद कापटे, वय 25 वर्ष, रा. नागमंदिर जवळ, वरुड यास सेवाग्राम येथून अटक करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला. सदर कार्यवाही पोलीस स्टेशन सेवाग्राम तसेच सायबर सेल यांनी केली.

Previous Post

वर्धेत नात्याला काळीमा; 17 वर्षीय भावाने 15 वर्षीय बहिणीच केल शारीरिक शोषण, बहिण 6 महिन्याची गर्भवती.

Next Post

विरोधी पक्षाचे काम नक्कीच चांगले करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकू – जयंत पाटील

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विरोधी पक्षाचे काम नक्कीच चांगले करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकू – जयंत पाटील

विरोधी पक्षाचे काम नक्कीच चांगले करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकू – जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In