Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

श्रद्धांजली व पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त पिंगे परिवाराने आयोजित केला प्रबोधन मेळावा, ग्रामगीता ग्रंथाचे केले वितरण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 16, 2025
in चंद्रपूर
0 0
0
श्रद्धांजली व पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त पिंगे परिवाराने आयोजित केला प्रबोधन मेळावा, ग्रामगीता ग्रंथाचे केले वितरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 15:- कोहपरा येथील अंबादास पिंगे यांच्या पत्नी स्व. शारदाताई अंबादास पिंगे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त त्यांचा मुलगा नवनाथ पिंगे यांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधुन गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रणाली प्रमाणे पारंपारिक पद्धतीला बाजूला सारत ग्रामगीता ग्रंथाचे वितरण केले व आदर्श निर्माण केला.

सर्वप्रथम ग्रामगीतेतील पहिला अध्याय “देवदर्शन” या अध्यायाचे वाचनातून वातावरण गंभीर व भक्तिमय झाले. स्व.शारदाताई पिंगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीतेतील विचार समाजापर्यंत पोहचावे या उद्देशाने प्रबोधन मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव मुसळे यांनी अध्यात्म व विज्ञान यांच्या सहयोगाने प्रत्येकाने आपले जीवन सुखी कसे होईल याचे चिंतन करावे असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले. प्रमुख वक्ते श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी मोहनदास मेश्राम यांनी ग्रामगीतेतील वंदनीय महाराजांच्या विचाराचे सखोल चिंतन करून मानवी जीवनात माणूस म्हणून जगायचं असेल तर ग्रामगीता किती महत्वाची आहे हे ग्रामगीतेतील अनेक ओव्याचे उदाहरणं देऊन ग्रामगेते चे महत्व विशद केले.

श्रीकांत आसुटकर यांनी सामुदायिक प्रार्थनेचे मानवी जीवनातील महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण वडस्कर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीहरी साळवे, रवींद्र पिंगे, नरेंद्र पिंगे, कमल पिंगे, वनिता काटोले, कल्पना ताजने, माया ढुमणे, रोहिणी धोटे, पुरुषोत्तम पिंगे, तानभाई पिंगे, नलिनी आसुटकर- पिंगे, गायत्री पिंगे, भारती उलमाले, सुनीता पिंगे, ज्ञानेश्वर मोरे, सतीश पिंगे, मंगेश पिंगे तसेच पिंगे परिवारातील नातेवाहीक आप्तेष्ट, गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या याकार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल मुसळे यांनी तर आभार आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापीका नलिनी पिंगे यांनी केले. शेवटी वंदनीय महाराजांची राष्ट्रवंदना घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tags: Rajuraग्रामगीता ग्रंथाचे केले वितरण.श्रद्धांजली व पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त पिंगे परिवाराने आयोजित केला प्रबोधन मेळावा
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा एटापल्ली च्या वतीने रुग्णांना विद्यार्थ्याना फळे व बिस्कीट वाटप.

Next Post

भिमरगुडा येथील वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास स्थगित.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भिमरगुडा येथील वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास स्थगित.

भिमरगुडा येथील वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास स्थगित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In