मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
पोलीस स्टेशन आष्टी यांना आले यश संबंधित प्रकरणातील आरोपी *श्री अभिजीत मोरेश्वर मोहुर्ले रा.सोमनपल्ली* वय 37वर्षे हा आरोपी पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे संबंधित आरोपींवर 299.BNS.R/W3(1)(V)3(1)(U) अनुसूचित जाती अधिनियम कायदा नुसार कलमा लावण्यात आले आहेत सदर प्रकरणाचा पुढील सकोख तपास श्री कोकाटे साहेब उपविभागीय पोलिस निरीक्षक अहेरी हे करीत आहेत वरील प्रकरणाचा पाठपुरावा करणार्या *बौद्ध अस्मिता रक्षण समिती येणापुर सर्कल* ला यश मिळाले आहे असे लोकांमध्ये जोरदार चर्चा आहे संबंधित आरोपींवर कठोर कारवाई झाल्याबद्दल बौद्ध अस्मिता रक्षण समिती येणापुर सर्कल चे अध्यक्ष श्री काजलजी मेश्राम साहेब यांनी पोलिस स्टेशन आष्टी चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री विशाल काळें साहेब व त्यांची संपूर्ण पोलिस प्रशासन आष्टी तसेच बौद्ध अस्मिता रक्षण समिती येणापुर सर्कल चे पदाधिकारी व सदस्य तसेच संपूर्ण येणापुर परिसरातील बौद्ध समाज बांधव यांनी जे समिती वर विश्वास ठेवून साथ दिली त्यांचे सर्वाचे आभार मानले आहे

