Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष पदी विकास तोडसाम यांची एकमताने निवड.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
April 20, 2025
in गडचिरोली
0 0
0
भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष पदी विकास तोडसाम यांची एकमताने निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी:-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका लक्षात घेऊन भाजपा प्रदेश कमिटीने राज्यातील सर्वच तालुका अध्यक्ष पदाची निवडणूक सुरू केली आहे. आज रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता अहेरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात नुतन तालुकाध्यक्ष पदाची निवड केली आहे या पदासाठी तिघांची नावे चर्चेत होते पण माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा पालकमंत्री श्रीमंत राजे अंब्रीशराव आत्राम यांचे कट्टर समर्थक असलेल विकास रमेश तोडसाम यांची तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड झाले आहे.
सदर निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी दामोधर अरिगेला यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे पार पडली.
सर्व पदाधिकाऱ्यांनी विकास तोडसाम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
विकास तोडसाम यांनी सर्व भाजप पदाधिकारी व विशेष राजे अंब्रीशराव महाराज यांचे श्री विठ्ठल रखुमाई यांच्या साक्षीने आभार मानले.

यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Previous Post

अहेरी भाजपा तालुकाध्यक्षपदी विकास तोडसाम यांची वर्णी.

Next Post

एटापल्ली येथील शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्थाचे भयानक सत्य आलं समोर, शिक्षणाच्या नावावर फक्त नाटक सुरू.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
एटापल्ली येथील शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्थाचे भयानक सत्य आलं समोर, शिक्षणाच्या नावावर फक्त नाटक सुरू.

एटापल्ली येथील शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्थाचे भयानक सत्य आलं समोर, शिक्षणाच्या नावावर फक्त नाटक सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In