Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

प्रि पेड इलेक्ट्रीक मिटर लावने बंद करा वंचित चे उपविभागीय अधिकारी सावनेर मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 21, 2025
in आंदोलन, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
प्रि पेड इलेक्ट्रीक मिटर लावने बंद करा वंचित चे उपविभागीय अधिकारी सावनेर मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २१ एप्रिल:- वंचित बहुजन आघाडी सावनेरच्या वतीने, वंचित जिल्हा सचिव दादाराव लांजेवार व जिल्हा सहसचिव शांताराम ढोके आणि जनकल्याण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष भगवान चांदेकर यांच्या नेतृत्वात वीज महावितरण तर्फे लावण्यात येत असलेले प्रि पेड मिटर यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे. करीता प्रि पेड इलेक्ट्रीक मिटर लावने बंद करावे व राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जिवनावर जो चित्रपट प्रदर्शित होत आहे तो सत्यघटनेवर आधारित असून यावरील बंदी उठवून तो चित्रपट जसेच्या तसा प्रदर्शित करण्यात यावा. याबाबत उपविभागीय अधिकारी सावनेर च्या मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी सावनेर तालुका अध्यक्ष रत्नमालाताई रागासे, सावनेर शहर अध्यक्ष धनेश्वर ढोके, सावनेर शहर अध्यक्ष महीला आघाडी रमाबाई मेश्राम, जेष्ठ नागरिक भाऊराव लांजेवार, सावनेर शहर उपाध्यक्ष महीला आघाडी रेखाताई बोरकर, सावनेर शहर महिला आघाडी सचिव कविताताई सुर्यवंशी, वसंतराव सुर्यवंशी, एकनाथ मेश्राम, मधुकर बोरकर, नंदाताई बागडे, राजुजी बागडे, मनोजकुमार बागडे उपस्थित होते.

Tags: उपविभागीय अधिकारी सावनेरप्रि पेड इलेक्ट्रीक मिटर लावने बंद करा वंचित चे उपविभागीय अधिकारी सावनेर मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदनवंचित बहुजन आघाडी सावनेरसावनेर
Previous Post

हिंगणघाट तहसील कार्यालय परिसरात कार च्या धडकेत महिला ठार, कार माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या पत्नीची?

Next Post

समुद्रपूर: कुकुटपालानाची परवानगी रद्द करा यासाठी राष्ट्रवादीने मोर्चा काढत केले रास्ता रोको आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
समुद्रपूर: कुकुटपालानाची परवानगी रद्द करा यासाठी राष्ट्रवादीने मोर्चा काढत केले रास्ता रोको आंदोलन.

समुद्रपूर: कुकुटपालानाची परवानगी रद्द करा यासाठी राष्ट्रवादीने मोर्चा काढत केले रास्ता रोको आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In