Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या प्रयत्नाने.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
April 30, 2025
in गडचिरोली
0 0
0
सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या प्रयत्नाने.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मिशन इन्स्टिट्यूट फार ट्रेनिंगरिसर्च अँड ऍक्शन द्वारा संचालित , जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गडचिरोली यांचे कडून दिव्यांग महिलेची मदत.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

*कुरखेडा:-* मुळ गाव देऊळगाव व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल या एक महिन्यापूर्वी कुरखेडा येतील एसटी डेपो मधून निघणाऱ्या कुरखेडा, शिरपूर एसटी बसणे देऊळगावला जायला निघाल्या होत्या. त्याच एसटी बसमध्ये कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी या गावची खूप आजारी, परिस्थितीने गरीब आणि दिव्यांग असलेली रंजना,रतन बांबोळे नावाची महिला त्यांच्या दृष्टीत पडली. त्यांच्याकडे बघून संगीता ठलाल यांनी थोडक्यात त्या दोघेही पती, पत्नीशी संवाद साधला. आणि लगेच तीन दिवसातच चारभट्टी असलेल्या त्यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, रंजनाच्या पतीने आपल्या पत्नीची पूर्ण परिस्थिती सांगितली आणि माझ्या पत्नीला व्हील चेअर मिळवून द्याल ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अतिशय कठीण परिस्थितीत हे दोघेही दापत्य जगताना बघून सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी त्यांची परवानगी घेऊनच त्या दिव्यांग असलेल्या रंजनावर विविध वृतपत्रात लेख लिहिले होते आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केले. एक दिवस तोच प्रकाशित झालेला लेख काही दिवसातच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अमर तेलंगे यांनी वाचले आणि सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्याशी त्या दिव्यांग असलेल्या महिलेची मदत करण्यासाठी फोनवर संपर्क साधला. आणि या तीन दिवसातच त्यांनी जिल्ह्या रूग्णालय गडचिरोली येथे भरती असलेल्या रंजना, रतन बांबोळे यांना व्हिल चेअर वितरीत केले. त्यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अमर तेलंगे, प्रकाश गुरनुले, रतन बांबोळे, उपस्थित होते.या महान कार्यासाठी मार्गदर्शक म्हणून चेतन हिवंज समाज कल्याण अधिकारी जि.प.गडचिरोली, डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली, प्रकल्प संचालक अभिजित राऊत, डॉ. सतीशकुमार सोलंके ( Additional civil surgeon ) जिल्हा रुग्णालय गडचिरोली आणि या संपूर्ण टिमने मिळून माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेऊन दिव्यांग असलेल्या रंजना बांबोळे यांना व्हिल चेअर देऊन मदत केली. त्यावेळी हे दोघेही दापत्य आनंदीत होऊन मिशन इन्स्टिट्यूट फार ट्रेनिंग रिसर्च अँड ऍक्शन द्वारा संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गडचिरोली यांचे तसेच सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचेही आभार मानले.

Previous Post

भाजपा सांसद श्री गोपाल जी ठाकुर का चंद्रपुर जिले में प्रथम आगमन पर भव्य स्वागत.

Next Post

दीक्षाभूमी देसाईगंज येथे महामानवाचा ७१वा पदस्पर्श दिन संपन्न.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
दीक्षाभूमी देसाईगंज येथे महामानवाचा ७१वा पदस्पर्श दिन संपन्न.

दीक्षाभूमी देसाईगंज येथे महामानवाचा ७१वा पदस्पर्श दिन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In