Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

गडचिरोलीचा अभिमान! कॉ. सचिन मोतकुरवार यांची AIYF राज्य उपाध्यक्षपदी निवड.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
May 5, 2025
in गडचिरोली
0 0
0
गडचिरोलीचा अभिमान! कॉ. सचिन मोतकुरवार यांची AIYF राज्य उपाध्यक्षपदी निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

गडचिरोली – ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या (AIYF) 17व्या राज्य अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्याचे संघर्षशील युवक नेते कॉ. सचिन मोतकुरवार यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. अमरावती येथे नुकतेच पार पडलेले हे अधिवेशन महाराष्ट्रातील युवक चळवळीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे ठरले.

कॉ. सचिन मोतकुरवार हे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी, दलित, वंचित, विद्यार्थी व युवकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरून लढणारे, संघटनात्मक बांधणी करणारे, आणि भांडवली व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारे एक निडर कार्यकर्ते आहेत. त्यांनी AISF, AIKS व CPI च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले आहे.

राज्य कार्यकारिणीतील अन्य निवडणुका:

राज्याध्यक्ष: कॉ. आरती रेडेकर (कोल्हापूर)

सचिव: कॉ. सागर दुर्योधन (अमरावती)

उपाध्यक्ष: कॉ. विकास गायकवाड (छत्रपती संभाजीनगर), कॉ. सचिन मोतकुरवार (गडचिरोली)

सह सचिव: नयन गायकवाड (अकोला)
कोषाध्यक्ष: कॉ. इकबाल हुसैन खान (ठाणे)

कॉ. सचिन मोतकुरवार यांची ही निवड म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील युवकांच्या संघर्षाला मिळालेली राज्यस्तरीय पावती आहे. युवकांचे प्रश्न, शिक्षणातील अन्याय, बेरोजगारी, सामाजिक विषमता याविरोधात त्यांनी घेतलेली ठाम भूमिका ही आजच्या काळात प्रेरणादायी ठरते.

AIYF महाराष्ट्र राज्याच्या या नव्या नेतृत्वाकडून आगामी काळात प्रगतिशील, परिवर्तनवादी युवक चळवळीची नवी दिशा अपेक्षित आहे.

त्यांना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा!
संघर्ष चालूच राहील!

Previous Post

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचा प्रथम वर्धापन दिन संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून होणार साजरा.

Next Post

सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांची रेडिओ आकाशवाणी केंद्रावर होणार मुलाखत.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांची रेडिओ आकाशवाणी केंद्रावर होणार मुलाखत.

सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांची रेडिओ आकाशवाणी केंद्रावर होणार मुलाखत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In