Saturday, March 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: नराधम बापाचा सख्ख्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षाची असताना केला बलात्कार, एक वर्षापूर्वी केला गर्भपात.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
May 13, 2025
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: नराधम बापाचा सख्ख्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षाची असताना केला बलात्कार, एक वर्षापूर्वी केला गर्भपात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम बापाने आपल्याच सख्ख्या मुलीचे सलग पाच वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. नराधम बापाच्या सततच्या अत्याचाराला कंटाळून पिढीत मुलीने घरातून पळ काढला. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे नराधम बापाने हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली.

पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत पिढीत मुलीचा शोध घेतला यावेळी पिढीत मुलीने मोठा खळबळजनक उलगडा करत नराधम बापाने केलेल्या अत्याचाराचा पाढा पोलिसानं समोर वाचला. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहे.

पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीनुसार, आराेपी हा शेतमजूर आहे. तो कामाच्या शोधात नागपुरात आला होता. पत्नी व दोन मुलींसह एका शेतकऱ्याकडे कामाला लागला. आराेपीला दारुचे व्यसन होते. तो विकृत मानसिकतेचा होता. त्याची पत्नी त्याच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळली होती. त्यामुळे तिने मोठ्या मुलीला पतीकडे सोडून लहान मुलीसह माहेरी गेली होती. तिने दुसऱ्या व्यक्तीशी संसार थाटला. दुसरीकडे आराेपीने महिन्याभरात एका विधवा महिलेशी लग्न केले. मात्र, विकृत मानसिकता असल्यामुळे त्याची नजर स्वतःच्या मुलीवर पडली. पिढीत 14 वर्षांची असतानाच नराधम बाप तिच्यावर लैंगिक अत्याचार करायला लागला. सावत्र आई असल्यामुळे तिला सांगूनही काही उपयोग नव्हता. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून मुलगी वडिलांकडून होणारा लैंगिक अत्याचार सहन करीत होती.

एक वर्षापूर्वी मुलीचा केला गर्भपात: बापाने केलेल्या अत्याचातून वर्षभरापूर्वी पिढीत मुलगी नराधम बापाकडून गर्भवती राहिली होती. त्यानंतर बापाने लगेच तिला खासगी औषध आणि गोळ्या देऊन तिचा गर्भपात करवून घेतला. त्यानंतर पिढीत मुलगी 20 दिवस आजारी पडली. प्रकृती बघून वडिलांना दया येईल, असे वाटत असतानाच आराेपीने पुन्हा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे सुरु केले.

अत्याचाराने त्रस्त झाल्याने पळून गेली मुलगी: मुलीने बारावीत प्रवेश घेतला होता. तिने वडिलांना नवीन कपडे आणि पुस्तके विकत घेऊन मागितले होते. मात्र, आरोपीने तिला पुस्तकासाठी पैसे दिले नाही. बापाच्या नेहमीच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या मुलीने घरातून पळ काढला. ती थेट मावशीकडे गेली. मावशीला तिने आपबिती सांगितली.

नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या: मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविल्यानंतर ठाणेदार ज्ञानेश्वर भेदाेडकर यांनी मुलीशी संपर्क केला. मुलगी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये पोहचली. तिने पोलिसांना बापाच्या लैंगिक अत्याचाराबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहे.

.

Tags: Nagpur police
Previous Post

गेदा शाळेला उत्कृष्ठ शाळा प्रशासन व हेडरी शाळेला उत्कृष्ठ शाळा शिक्षण विभाग करीता प्रथम पारीतोषीक ने सम्मानीत # नॅशलन सेंटर फाॅर रुरल डेव्हलमेंट चा उपक्रम.

Next Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे बुद्ध पोर्णिमेनिमित्य महापरित्राण कार्यक्रम संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे बुद्ध पोर्णिमेनिमित्य महापरित्राण कार्यक्रम संपन्न.

डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे बुद्ध पोर्णिमेनिमित्य महापरित्राण कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In