Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

कोरेपल्ली रस्त्याच्या काम निकृष्ट दर्जाचे रस्त्याच्या कामाचे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावे श्रीधर दुग्गीरालापाटी सामाजिक कार्यकर्ता यांची मागणी.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
May 11, 2025
in गडचिरोली
0 0
0
कोरेपल्ली रस्त्याच्या काम निकृष्ट दर्जाचे रस्त्याच्या कामाचे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावे श्रीधर दुग्गीरालापाटी सामाजिक कार्यकर्ता यांची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

कमलापूर-मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आसा ते कोरेपल्ली रस्त्याचे काम सुरू असून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येत आहे शिवाय गेल्या दोन वर्षापासून सदर कामात अवैध्य मुरूम उत्खनन करून शासनाच्या करोडो रुपयाचा महसूल बुडवलेला आहे ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागाला जोडावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने गाव तेथे रस्ता हे धोरण ठरवीत प्रत्येक गावात रस्ता पोहचवावे यासाठी प्रयत्नशील असताना अनेक गावातील रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने काही महिन्यातच सदर रस्ता खराब होतो ग्रामीण भागातील जनता सुशिक्षित नसल्याकारणाने याचा गैरफायदा घेत कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न करीत असतात संबंधित अभियंता हे देखील दुर्लक्ष करीत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था होत असतात यामुळे कोरेपल्ली रस्त्याचे उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दुग्गीरालापाटी याने केले असून याबाबत जिल्हाधिकारी मुख्य वनसंरक्षक तसेच वनमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून चौकशी न झाल्यास उपोषणाला देखील बसणार असल्याचे कळविले आहे.

Previous Post

वर्धा जिल्हात बालविवाहाने माजली खळबळ, पण यांनी होणारा बाल विवाह रोखला.

Next Post

राजाराम खांदला परिसरात तेंदूपाने तोडायला सुरुवात.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
राजाराम खांदला परिसरात तेंदूपाने तोडायला सुरुवात.

राजाराम खांदला परिसरात तेंदूपाने तोडायला सुरुवात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In