Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरीत करा, सहसंचालक यांना गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
May 27, 2025
in आंदोलन, गडचिरोली, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरीत करा, सहसंचालक यांना गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:– गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे वेतन प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून प्रत्येक महिन्याचे वेतन उशिराने होत असून एप्रिल 2025 चे वेतन मे महिना संपत आला असताना सुद्धा झाला नाही या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने डॉ . संतोष चव्हाण सहसंचालक (उच्च शिक्षण ) नागपूर यांना निवेदन देऊन वेतन त्वरित करण्याची मागणी केली आहे.


यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ.विवेक गोर्लावार यांनी दूरध्वनी द्वारे डॉ .संतोष चव्हाण सहसंचालक (उच्च शिक्षण) नागपूर यांच्याशी चर्चा केली असता काही तांत्रिक अडचणीमुळे पगार होत नसल्याची दिलगिरी व्यक्त करून येत्या दोन-तीन दिवसात वेतन होत असल्याची माहिती दिली आहे.


वेतन उशिरा होण्याचा परिणाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून अनेक महाविद्यालयिन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे गृह कर्ज, वाहन कर्ज, इतर कर्जाचे हप्ते थकलेले आहे त्याचा परिणाम शिक्षकांच्या आर्थिक नियोजनावर होत असून शिक्षकांना अनेक आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची वेतन नियमित व लवकरात लवकर करून त्यांना वेतना भावी होत असलेल्या आर्थिक समस्येतून त्वरित बाहेर काढावे या संदर्भातले निवेदन गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या वतीने सहसंचालक(उच्च शिक्षण) नागपूर यांना देण्यात आलेले आहे.

Previous Post

परीक्षेचे प्रामाणिक काम करणाऱ्या प्राध्यापकांनाच गोंडवाना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटीस.

Next Post

समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In