Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

एकनाथ शिंदेंच्या जीवाला मोठा धोका, आत्मघातकी स्फोट करून जीवे मारण्याची धमकी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 2, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
एकनाथ शिंदेंच्या जीवाला मोठा धोका, आत्मघातकी स्फोट करून जीवे मारण्याची धमकी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनधी

मुंबई, 02 ऑक्टोबर :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. तेव्हापासून एकनाथ शिंदे हे चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

महिनाभरापूर्वीच मुख्य्मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता त्यानंतर गुप्तचर विभागानेच याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला याच बरोबर त्यांच्या ताफ्याला जीवे मारण्याची माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी माओवाद्यांनी दिली होती.

गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असताना एकनाथ शिंदेंना धमकी दिली होती. पण माओवाद्यांच्या धमकींना भिक न घालता शिंदे यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता. पण, आता एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. त्यामुळे त्यांना देण्यात आलेल्या धमकीमुळे यंत्रणा सतर्क झाली आहे.

Previous Post

नागपूर जिल्हातील गट ग्रापंचायत सोनेगाव पोही येथे घाणीचे साम्राज्य, प्रशासन कुंभकर्णी झोपेत.

Next Post

महात्मा गांधी इंग्लिश मिडीयम हायस्कुलमध्ये गांधी जयंती निमित्य “ रस्ता सुरक्षा विषयावर शांतता रॅली”

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महात्मा गांधी इंग्लिश मिडीयम हायस्कुलमध्ये गांधी जयंती निमित्य “ रस्ता सुरक्षा विषयावर शांतता रॅली”

महात्मा गांधी इंग्लिश मिडीयम हायस्कुलमध्ये गांधी जयंती निमित्य “ रस्ता सुरक्षा विषयावर शांतता रॅली”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In