मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
दिनांक 03/05/2025रोजी सकाळी सुमारे 5.00 च्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र वरून तेलगाणा कडे एक ट्रकणे गोवंश तस्करी करून नेत असल्याचे माहिती मिडाली.
Voice
गडचिरोली जिल्याच्या शेवटच्या टोकावर असलेला व तेलगाणा राज्याला लागून असलेला सिरोंचा येथिल पोलीस विभागाला आज सकाळी सुमारे 5.00 च्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र वरून तेलगाणा कडे एक ट्रकणे गोवंश तस्करी करून नेत असल्याचे माहिती मिडाली.
आज सकाळी पोलीस विभागाला गुप्त माहितीच्या अधारे महाराष्ट्र वरून तेलंगना गडे गोवंश तस्करी करून नेत असल्याचे माहिती मिडताच पोलीस स्टेशन सिरोंचा चे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी ये – जा करणाऱ्या वाहणाना थांबवून वाहन तपासणी करत होते.
तेवड्यात अहेरी मार्गाने MH 34 BZ 4871 क्रमांका ची वाहन आली असता ती वाहन थांबवून त्या वाहणाची तपासणी केली असता त्या वाहना मध्ये बैल असल्याचे निदर्शनास आले असता ती वाहन व चालकाला पोलीस विभागाने आपल्या ताब्यात घेतले.
व नंतर त्यामधील बैलाची मोजणी केली असता एकंदर 34 बैल असल्याचे निदर्शनास आले.
Slug
1)पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याचा प्रयत्नाने गोवंशाना जीवनदान
2) एकंदर 34 बैलाला जीवनदान
बाईट :- समाधान चव्हाण
पोलीस निरीक्षक सिरोंचा

