Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राजाराम येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत नवागत विध्यार्थ्यांचे मोठया उत्सहात स्वागत.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
June 23, 2025
in गडचिरोली
0 0
0
राजाराम येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत नवागत विध्यार्थ्यांचे मोठया उत्सहात स्वागत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

एक पेड माँ के नाम म्हणत शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार यांचा उपस्थितीत कार्यक्रम पार.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

*अहेरी*

अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा राजाराम येते
आज दिनांक 23 जून 2025 रोजी सोमवार सकाळी 7.00 वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा राजाराम येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंदभाऊ परकीवार उपाध्यक्ष मनोजभाऊ सिडाम तसेच सदस्य श्री जितेंद्रभाऊ पंजलवार , जितेंद्रभाऊ गडमवार तसेच ग्रामपंचायत चे सरपंचा श्रीमती मंगलाताई आत्राम उपसरपंच रोशनभाऊ कंबगोनीवार माजी सभापती भास्करभाऊ तलांडे शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख एस. आईंचवार सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक ए.पस्पूनुरवार सर शिक्षक जी. के. मडावी सर, एस. जुमनाके सर बी. आत्राम सर ए. कडते सर श्रीमती एम. रोहनकर मॅडम आणि नवागत विद्यार्थ्यांचे पालकवर्ग यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव उपक्रम तसेच नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत आणि एक पेड माँ के नाम तथा हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र शाळा व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत सत्र 2025-2026 मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आले आहे.

Previous Post

हिंगणघाट अरण्यऋषीना जीवरक्षक फाउंडेशनच्या मुक्या प्राण्यांनी वाहली श्रद्धांजली!

Next Post

आमच्या गावाला रस्ता द्या हो शेवारी गावातील अनेक समस्या सोडविण्यासाठी संदीपभाऊ कोरेत यांना गाव वासियांचे साकडे.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
आमच्या गावाला रस्ता द्या हो शेवारी गावातील अनेक समस्या सोडविण्यासाठी संदीपभाऊ कोरेत यांना गाव वासियांचे साकडे.

आमच्या गावाला रस्ता द्या हो शेवारी गावातील अनेक समस्या सोडविण्यासाठी संदीपभाऊ कोरेत यांना गाव वासियांचे साकडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In