Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आजचे नवागत उद्याचे भविष्य. ..सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी नवागत विध्यार्थ्यांना नोटबुक व पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
June 24, 2025
in गडचिरोली
0 0
0
आजचे नवागत उद्याचे भविष्य. ..सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी नवागत विध्यार्थ्यांना नोटबुक व पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

*कुरखेडा: -* दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त तसेच लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला या उपक्रमा अंतर्गत मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी कुरखेडा तालुक्यात येणाऱ्या येरकडी तसेच लवारी येतील जि.प.प्रा. शाळेत जाऊन विद्यार्थांची भेट घेतली त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला, अंगी असलेल्या कलागुणांच्या माध्यमातून माणूस येशाचा शिखर गाठू शकतो त्यासाठी अंगी असलेल्या कलागुणांना महत्व देणे गरजेचे आहे. तुम्ही आजचे नवागत उद्याचे भविष्य आहात. माणसाचा जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं असे मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त त्यांना पुष्पगुच्छ ,नोटबुक तसेच शालेय साहित्य देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोबतच दोन्ही शाळेला भेटवस्तू म्हणून काही पुस्तके सुद्धा भेट दिली. दोन्ही शाळेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच येरकडी येतील जि.प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक वसंत कुळमेथे बोलताना म्हणाले की, दुर्गम भागातील मुलगी आज वाचनाच्या माध्यमातून साहित्यिक बनली तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे ही अभिमानाची बाब आहे. आमच्या शाळेला भेट देणाऱ्या साहित्य तसेच सामाजिक क्षेत्रातील ह्या पहिल्याच व्यक्तीमत्व आहेत अशा मोलाच्या उपक्रमातून व संवादातून विद्यार्थांना प्रेरणा मिळते. म्हणून त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी येरकडी शाळेतील शिक्षक रतिराम पुडो यांनी सुद्धा संगीता ठलाल यांचा विद्यार्थांना परीचय करून दिला तसेच शाळेला भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.सोबतच जि.प.प्रा.शाळा लवारी येतील मुख्याध्यापक नैना कानकंट्टीवार यांनी सुद्धा संगीता ठलाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शाळेला भेट दिली आणि विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले म्हणून आभार मानले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती हिंगणघाट येथे भाजपाच्या वतीने साजरी.

Next Post

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, नागरिकात संताप

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, नागरिकात संताप

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, नागरिकात संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In