Tuesday, June 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट शहरात महिलेच्या प्रसंगावधानाने अज्ञात चोरट्यांचा जबरी चोरीचा डाव फसला: पोलिसांकडून शोध सुरू

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 29, 2025
in Uncategorized, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरात महिलेच्या प्रसंगावधानाने अज्ञात चोरट्यांचा जबरी चोरीचा डाव फसला: पोलिसांकडून शोध सुरू
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- हिंगणघाट शहरात यशवंत नगर येथील घरीत दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन घरात पुजा करीत असलेल्या महिलेचा हाथ पकडून पैसे व सोन्याची मागणी केली. यावेळी महिलेने प्रसंगावधान दाखवित एकाच्या हाताला चावा घेऊन आरडाओरडा केली असता चोरट्यांनी महिलेच्या हातावर चाकुने वार करून पळ काढल्याची घटना २८ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

२८ जुलै रोजी साडेसात वाजताच्या सुमारास यशवंत नगर येथील रहिवासी आरती शैलेश तन्ना वय ४६ वर्ष हा आपल्या घरात पुजा करीत असताना अचानक दोन अज्ञात युवकांनी घरात प्रवेश केला व महिलेचा हात पकडून घरातील पैसे दे सोन दे म्हणत अवाज करून नका अशी धमकी दिली. यावेळी महिलेने प्रसंगावधान दाखवित चोरट्यांच्या हाताला चावा घेतला मात्र चोरट्यांनी महिलेच्या हातावर चाकुने वार केला. महिलेने आरडाओरडा करताच दोन्ही अज्ञात चोरट्यांनी घरासमोर त्यांनी आणलेल्या दुचाकीवरून पळ काढला. यावेळी काही वेळा दुचाकी सुरू होत नसल्याने त्यांनी दुचाकी हाताने धकलत नेली व पसार झाले.

घटनेचे गांर्भिय लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधिक्षक वाघमारे, उपविभागीय पोलीस रोशन पंडित, ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या पोलिस फॉरेन्सिक टिम, डॉग स्काॅटला पाचारण करण्यात आले होते. वर्धा येथील एलसीबीचे तिन पथक अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी शहरात आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी सिसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेणे सुरू होते. मात्र हिंगणघाट शहरात लाखो रुपया खर्च करून लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी ठरले आहे. एकूणच शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Tags: ChoriHinganghat crimeHinganghat policeWardha policeहिंगणघाट शहरात महिलेच्या प्रसंगावधानाने अज्ञात चोरट्यांचा जबरी चोरीचा डाव फसला: पोलिसांकडून शोध सुरू
Previous Post

अवैध रेती माफिया शाकेत डंभारे ने केली सामान्य व्यक्तीची फसवणूक, गांजा तस्करीचे खोटा आरोप, पण असे फुटले बिंग.

Next Post

भारतीय जैन संघटना, हिंगणघाटतर्फे ‘गुणगौरव समारंभा’चे आयोजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भारतीय जैन संघटना, हिंगणघाटतर्फे ‘गुणगौरव समारंभा’चे आयोजन.

भारतीय जैन संघटना, हिंगणघाटतर्फे 'गुणगौरव समारंभा'चे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In