Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

ग्रापंचायत तलवाडा येथे जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 3, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
ग्रापंचायत तलवाडा येथे जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत तलवाडा येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ४ थे पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सदर वर्ग खोली मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले सदर भूमिपूजन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मेळपल्ली ग्रामपंचायत चे सरपंच श्री.निलेश वेलादी होते.

प्रमुख अतिथी यावेळी उपस्तीत ग्रामासेवाक जी डी मडावी सदस्य निरंजना वेलादी, ग्राम कोषसमिती वासुदेव सिडाम, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, अशोक तेलामी, टिंकू सलम, सुधाकर पोदाळी, सुरेश आत्राम, करपा कुळमेत, बिना हलदर, पुष्पा गावळे, रकमा तेलामी, सुरेखा मडावी, कार्तिक तोगम, संतोष येनगंट्टीवार, संतोष वसाके तसेच गावातील महीला पुरुष उपस्तीत होते.

Previous Post

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे अहिल्यादेवी शारदा महीला मंडळ तर्फे भविष्यवेधी हळदी-कूंकू उपक्रम.

Next Post

ग्राम पंचायत राजाराम च्या वतीने महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांना जयंती दिनी अभिवादन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
ग्राम पंचायत राजाराम च्या वतीने महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांना जयंती दिनी अभिवादन.

ग्राम पंचायत राजाराम च्या वतीने महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांना जयंती दिनी अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In