Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नागपूर धम्मचक्र प्रवर्तन दिन; यावर्षी देशभऱ्यातील 50 हजार नागरिक घेणार बौद्ध धम्माची दीक्षा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 4, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर धम्मचक्र प्रवर्तन दिन; यावर्षी देशभऱ्यातील 50 हजार नागरिक घेणार बौद्ध धम्माची दीक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम, नागपूर ब्यूरो चीफ

नागपूर:- 14 ऑक्टोबर 1956 ला अशोक विजयादशमी दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो दलीत वंचित समाजाला नव मानवतावादी धम्म देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले. या दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर देश विदेशातून दरवर्षी लाखो भीम अनुयायी दीक्षा भूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. आणि काही नवीन अनुयायी बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेतात. या वर्षी पण नेत्रदीपक असा धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यावर्षी 3 ते 5 ऑक्टोबरच्या दरम्यान धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात जवळपास 50 हजारा पेक्षा जास्त अनुयायी बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेतील, असा विश्वास दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. या दिनाचे औचित्य साधून भदंत ससाई मागील अनेक वर्षांपासून धम्मदीक्षा देत आहेत. आतापर्यंत लाखो बांधवांना दीक्षा दिली आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा होऊ शकला नाही.

यंदा कोरोनामुक्त वातावरण आणि कोणतेही प्रतिबंध नसल्यामुळे मुख्य सोहळ्यासाठी बौद्ध उपासक-उपासिका, धम्म बांधव आणि अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीवर येणार आहेत. यातील बहुतांश बांधव सोहळ्यासह धम्मदीक्षा घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे भदंत ससाई यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर तीन दिवस धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

भिक्खू संघाचे भदंत धम्मसारथी, भदंत नागवंश, भदंत नागसेन, भदंत प्रज्ञा बोधी, भदंत धम्म विजय, भदंत महानाग, भदंत धम्मप्रकाश, भदंत मिलिंद, भदंत धम्मबोधी, भदंत नागाप्रकाश, भदंत महाकश्यप आदींच्या उपस्थितीत दीक्षा सोहळा होईल. नोंदणी केल्यानंतर दीक्षा देण्यात येणार आहे. धम्मदीक्षा घेणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Previous Post

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचा भावी आमदार कोण? बिजेपी आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला.

Next Post

आज नवरात्रीची महानवमी जगत महामायेची पूजा करून उद्या नवरात्राची होणार सांगता.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आज नवरात्रीची महानवमी जगत महामायेची पूजा करून उद्या नवरात्राची होणार सांगता.

आज नवरात्रीची महानवमी जगत महामायेची पूजा करून उद्या नवरात्राची होणार सांगता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In