Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी रेकॉर्ड वरील आरोपीकडुन ०२ पिस्टल व ०५ जिवंत काडतुस जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 4, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी रेकॉर्ड वरील आरोपीकडुन ०२ पिस्टल व ०५ जिवंत काडतुस जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी…

लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे : दिनांक २९/०९/२०२२ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पो. निरी. गजानन जाधव हे त्यांचे स्टाफसह नवरात्र उत्सवानिमित्त लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, स्वप्निल जाधव यांना केसनंद थेऊर रोडवरील कोलवडी माळवाडी येथील ज्योतीबा मंदिराजवळ पिवळया रंगाचा फुल बाहयांचा टी-शर्ट व निळया रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला एक मुलगा पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असलेबाबत खात्रीशिर बातमी मिळाली..

सदर बातमीचे अनुशंगाने गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे आरोपी नामे शुभ्रत बाळासाहेब बनसोडे, वय-२२ वर्ष, रा. आदर्श कॉलनी, अण्णा साहेब मगर कॉलेज जवळ, हडपसर, पुणे यास ताब्यात घेवून, त्याचेकडुन ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०५ जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेले असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

सदरबाबत पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रोहीदास पवार पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४. पुणे शहर, श्री. किशोर जाधव, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, श्री गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, श्री. मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस • अंमलदार, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, अमोल ढोणे, आशिष लोहार यांनी केली आहे.

Previous Post

Букмекерская контора 1xbet БК 1хбет Отзывы, обзо

Next Post

हिंगणघाट: देशासाठी लढणाऱ्या सेवेतून निवृत्त झालेल्या वीर जवानांचा प्रहारच्या वतीने सत्कार

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाट: देशासाठी लढणाऱ्या सेवेतून निवृत्त झालेल्या वीर जवानांचा प्रहारच्या वतीने सत्कार

हिंगणघाट: देशासाठी लढणाऱ्या सेवेतून निवृत्त झालेल्या वीर जवानांचा प्रहारच्या वतीने सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In