Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

श्री.बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी येथे पुण्यतिथी शताब्दी महोत्सव थाटात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 22, 2025
in धर्म, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
श्री.बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी येथे पुण्यतिथी शताब्दी महोत्सव थाटात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वाकी येथे संत ताजुद्दीन बाबांच्या दरबार भाविकांनी फुलला.

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- पाटणसावांगी येथून ६ कि.मी.अंतरावर श्री.क्षेत्र वाकी दरबार येथे बाबा ताजुद्दीन यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. श्री संत ताजुद्दीन बाबा यांनी १७ ऑगस्ट १९२५ ला महासमाधी घेतली.१७ ऑगस्ट २०२५ ला १०० वर्ष पुर्ण झाले.त्या पार्श्वभूमीवर शताब्दी वर्ष महोत्सव मोठ्या भक्तीभावाने, उत्साहात साजरे करण्यात आले. आयोजन दरबार ट्रस्टद्वारे १६ ते १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत करण्यात आला.देशभरातील संत, महात्मा व हजारो श्रद्धालु भक्तगण सहभागी झाले.

यावेळी प्रमुख उद्घाटक व वक्ते म्हणून सद्गुरु अवधूत दादा गुरु (अखंड निराहार सिद्ध महायोगी) यांच्या सह आशिष देशमुख आमदार सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र, प्रल्हाद पटेल (मंत्री मध्य प्रदेश), यजमान मोहन मते, श्रीमंत राजे रघुजी भोसले महाराज, श्रीमंत राजे डॉ. मुधोजी भोसले महाराज, डॉ.वैभव अलोणी महामंडलेश्वर गणेश मठ बिछवा (म.प्र.), सौ.अन्नपूर्णाताई डहाके (सरपंच वाकी) यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाअभिषेक व महापूजन करण्यात आले.

यावेळी कल्की पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णन यांचे प्रवचन झाले. मौलाना सय्यद शहा गुलाम अफजल बियाबानी (तेलंगाणा), विवेक महाराज (राजना) यांचे उदबोधन झाल्यानंतर यांच्या हस्ते कलश पूजन व स्थापना करण्यात तसेच आध्यात्मिक इंग्रजी प्रार्थना स्तोत्राचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित विविध धर्माच्या धर्मगुरूचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सायंकाळी ७ वा. मुस्तफा अजीज नाजा( मुंबई) यांच्याद्वारे सुफियाना कव्वाली सादर करण्यात आली.सुफी कव्वालीने वातावरण भक्तीमय झाले असून कव्वालीला भाविकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.

१८ ऑगस्टला सकाळी १० वाजता ह.भ.प. प्रभाकरदादा बोधले (श्री संत माणकोजी महाराजांचे वंशज) यांचे गोपाल काल्याचे किर्तन आटोपले कीर्तनानंतर लगेच असंख्य भाविकांनी धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचा आस्वाद घेतला. व शताब्दी महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

वाकी दरबार ट्रस्ट अध्यक्ष श्री.प्रभाकरजी डहाके पाटील, सचिव ज्ञानेश्वरजी डहाके पाटील, विश्वस्त मधुकरराव टेकाडे, किशोर चिंद्दरवार, सचिन डांगोरे, तसेच माजी आ.सुधाकर कोहळे, माजी आ. टेकचंद सावरकर, अशोक जीवतोडे, अँड.मिलिंद केदार, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष रामराव मोवाडे, शिवसेना नागपुर जिल्हाअध्यक्ष उत्तम कापसे, सावनेर शहर अध्यक्ष राजूभाऊ घुगल, किशोर मुसळे, अशोक तांदूळकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Tajuddin baba wakiWaki darbarWaki Tajuddin baba ursश्री.बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी येथे पुण्यतिथी शताब्दी महोत्सव थाटात साजरा.
Previous Post

बल्लारपूर: प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बुद्धनगर येथील बोअरवेल नागरिकांसाठी धोकादायक; जनतेच्या सुरक्षिततेला गंभीर धोका.

Next Post

जान्हवी प्रविण चन्नावार चा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जान्हवी प्रविण चन्नावार चा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा.

जान्हवी प्रविण चन्नावार चा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In