Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा गुन्हे शाखा तर्फे पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत जोरदार कारवाई प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुचा लाखोच्या माल जप्त.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 7, 2025
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा गुन्हे शाखा तर्फे पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत जोरदार कारवाई प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुचा लाखोच्या माल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पोलीस अधीक्षक वर्धा अनुराग जैन यांनी शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखु व पान मसालाची वाहतुक व विक्री करणा-या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने, दि. 04 सप्टेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे आरोपी नामे शुभम अरूणराव वैद्य, वय 31 वर्ष, रा. वार्ड नं. 02, भोजपुरा वार्ड मांडगाव, तह. समुद्रपुर याचेवर मौजा मांडगाव, लेंडी नाला पुलाजवळ, मांडगाव ते शेडगाव चौरस्ता रोडवर सापळा रचुन रेड केला असता, नमुद आरोपी हा त्याचे एका पांढ-या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ क्र. एम.एच. 31 ई.ए. 7680 मध्ये एकुण 25.205 किलोग्रॅम वजनाचा 52,965 रू. चा प्रतिबंधीत तंबाखु व पान मसाला साठ्याची वाहतुक करतांना रंगेहाथ मिळुन आल्याने, त्याचे ताब्यातुन सदरचा साठा वाहनासह जु.कि. 5,52,965 रू चा मुद्देमाल जप्त केला.

तसेच त्याच दिवशी दुस-या कार्यवाहीमध्ये आरोपी नामे पुरूषोत्तम वसंतराव भुते वय 36 वर्ष, रा. वार्ड क्र 03 बॅक ऑफ बडोदा जवळ वाघोली, तह. हिंगणघाट याचे राहते घरी रेड केला असता त्याचे घरी 30 किलोग्रॅम वजनाचा कि. 15,000 रू चा शासनाने प्रतिबंधीत केलेला सुंगधीत तंबाखु चा साठा मिळुन आल्याने, तो सुध्दा जप्त केला. अशा दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमध्ये एकुण 55 किलो 205 ग्रॅम वजनाचा प्रतिबंधीत तंबाखु व पान मसाला चा साठा वाहनासह जु.कि. 5,67,965 रू चा मुद्देमाल जप्त केला असुन, दोन्ही आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे भारतीय न्याय संहिता व अन्नसुरक्षा आणि मानके कायद्याचे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, रितेश गेटमे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

Tags: hinganghat police stationWardha crime branchवर्धा गुन्हे शाखा तर्फे पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत जोरदार कारवाई प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुचा लाखोच्या माल जप्त.
Previous Post

वाकी येथे श्री बाबा ताजुद्दीन औलिया यांचा सहामाही उर्स मोठ्या उत्साहात संपन्न.

Next Post

स्मार्ट ग्राम मंगी (बु.) येथे शिक्षक दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
स्मार्ट ग्राम मंगी (बु.) येथे शिक्षक दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.

स्मार्ट ग्राम मंगी (बु.) येथे शिक्षक दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In