Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

देवळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 14, 2025
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, रोजगार, वर्धा, विदर्भ
0 0
0
देवळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आमदार सुमित वानखेडे यावेळी पंचायत समितीच्या सभागृहात अधिकाऱ्यांना उद्देशून स्पष्ट संदेश दिला की, योजनांची अंमलबजावणी वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. “गावांचा विकास म्हणजे केवळ रस्ते व इमारती नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, महिला-बालकांचे पोषण, शाश्वत पाणी व्यवस्थापन आणि रोजगार निर्मिती यासारख्या मूलभूत गरजांमध्ये बदल घडवणे हे खरी प्रगती आहे,”कार्यशाळेत अभियानाचे उद्दिष्ट, घटक व कालावधी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता सुपले, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रभाकर मख, नायब तहसीलदार माया चावरी , पंचायत समिती उपसभापती किशोर गव्हाळकर, राहुल चोपडा, संतोष तिवारी यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: देवळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
Previous Post

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करा.! राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी.

Next Post

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In