Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

स्व. गंगा बक्का पेंदाम यांच्या अंत्यविधीसाठी युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांची उपस्थिती.

Madhukar gongale by Madhukar gongale
September 21, 2025
in Uncategorized
0 0
0
स्व. गंगा बक्का पेंदाम यांच्या अंत्यविधीसाठी युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.

गुड्डीगुडम येथील रहिवासी स्व. गंगा बक्का पेंदाम यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीला *युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम* यांनी भेट देत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या उपस्थितीने गावकरी आणि कुटुंबीयांचे मनोबल उंचावले.

या दुःखद प्रसंगी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, संबय्या करपेत, सूरज जाधव,आकाश राऊत, तसेच स्थानिक कार्यकर्ते रमाकांत पेंदाम, संजू आत्राम, सुरेश दहागावकर, गंगाराम आत्राम, राकेश मडावी, समया पेंदाम, संतोष गणपूरवार, सीताराम पेंदाम यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवली.

गावातील अनेक ग्रामस्थांनीही आपल्या लाडक्या व्यक्तीला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थिती लावली. यामध्ये बुछाया पेंदाम, जयराम सिडाम, बाजीराव सिडाम, अशोक सिडाम, राकेश मडावी, नारायण आत्राम, सुधाकर आत्राम यांचा समावेश होता.

स्व. गंगा बक्का पेंदाम हे गावात सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होते. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

ताडगुड्याचा अभिलेख पंजी गायब; गावकऱ्यांची प्रशासनाकडे धाव – आदिवासी महासभा व कम्युनिस्ट पक्षाची ठाम मागणी.

Next Post

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण.

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In