Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण.

Madhukar gongale by Madhukar gongale
September 21, 2025
in Uncategorized
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत रेपनपल्ली अंतर्गत येत असलेल्या ताटीगुडम येथील अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा संचालक,कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

ताटीगुडम येथील अंगणवाडी आवश्यक असल्याची गावांतील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडलवार यांना माहिती व मागणी केला असता.

कंकडालवारांनी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करून देण्यात आले.सदर बांधकाम पूर्ण झाल्याने माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.त्यावेळी आशा वर्कर,आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक व गावकरी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरला व अजयभाऊंची आभार माणले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,रेपणपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मी मडावी,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे,ग्रामपंचायत सदस्य अशोक झाडे,ग्रामपंचायत सदस्य प्रणाली मडावी,कमलापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन ओल्लेटीवार,नरेंद्र गर्गम,सिताराम मडावी,नामदेव सिडाम,वासुदेव सिडाम,गंगाराम मडावी,रवींद्र अग्गु,संतोष सिडाम,विलास सिडाम,अभिषेक अग्गू,ग्रामपंचायत सदस्य हिंदुताई सिडाम,बकय्या चोधरी,जनार्धन सूंपुटम,साई तंगुला,श्रीकांत नालगुटावरसह परिसरातील,स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते व गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

स्व. गंगा बक्का पेंदाम यांच्या अंत्यविधीसाठी युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांची उपस्थिती.

Next Post

बुद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे समर्थनार्थ भन्ते विनाचार्य यांचे मार्गदर्शनात हिंगणघाट येते धम्म रॅली संपन्न.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
बुद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे समर्थनार्थ  भन्ते विनाचार्य यांचे मार्गदर्शनात हिंगणघाट येते धम्म रॅली संपन्न.

बुद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे समर्थनार्थ भन्ते विनाचार्य यांचे मार्गदर्शनात हिंगणघाट येते धम्म रॅली संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In