Wednesday, April 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचे सोबत कापेवार समाज बांधवांची विविध समस्या जाणून घेताना.

Madhukar gongale by Madhukar gongale
September 23, 2025
in Uncategorized
0 0
0
काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचे सोबत कापेवार समाज बांधवांची विविध समस्या जाणून घेताना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.

अहेरी : तालुक्यातील ताटीगुडम येथील कापेवार समाज बांधवांनी गावातल्या विविध समस्यांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचेसोबत चर्चा घडवून आणले.

काँग्रेस नेते कंकडालवार हे रेपनपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त ताटीगुडम गावात नुकताच दौरा केले होते.यावेळी येथील कापेवार समाज बांधवांनी त्यांचे सोबत पिण्याचे पाणी, रस्ते,वीज,आरोग्य समस्या तसेच समाजमंदिर बांधकामाविषयी चर्चा करण्यात आले आहे.

यावेळी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी गावातल्या समस्या सोडवून देण्याचे कापेवार समाज बांधवांना आश्वासन दिले.

कापेवार समाज बांधवांसोबत चर्चेदरम्यान कंकडालवार यांचे समवेत स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

हिंगणघाट पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर दारुबंदी कायद्यान्वये कारवाई.

Next Post

निवृत्तीनंतरही नायब तहसिलदार ‘हमीद’ जनसेवेत कार्यतत्परच.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
निवृत्तीनंतरही नायब तहसिलदार ‘हमीद’ जनसेवेत कार्यतत्परच.

निवृत्तीनंतरही नायब तहसिलदार 'हमीद' जनसेवेत कार्यतत्परच.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In