Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर दारुबंदी कायद्यान्वये कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 22, 2025
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर दारुबंदी कायद्यान्वये कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दि.22 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाला माहीती मिळाली की, आरोपी प्रवीण राजाभाऊ तल्हार वय 42 वर्ष राहणार इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट हा आजनगाव येथून हिंगणघाट येथे गावठी दारूची मोपेड वाहनाने वाहतूक करीत येत आहे.

या माहीती वरून हिगणघाट पोलीस स्टेशन येथील सहाय्यक फौजदार नरेश बुटे पोलीस हवालदार विनोद बुरीले, प्रविन बोधाने, पोलीस अमलदार राजू निवलकर , अजय राठोड यांनी हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड उडान पुलाजवळ नाकेबंदी करुन आरोपी प्रवीण तलवार राहणार इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट याचेवर प्रोरेड केला असता आरोपीच्या ताब्यातील हिरो मोपेड गाडी क्रमांक क्रमांक MH 32 AA 4756 ने गावठी मोहा दारुची वाहतुक करतांना पंचासमक्ष मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यामधुन गावठी मोह दारू, मोटार सायकल असा एकुण 55000 रुपयाचा माल अवैधरीत्या मिळुन आल्याने जागीच मोका जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपी विरूद्ध हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अनूराग जैन, अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायर याचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक देवेंद्र ठाकूर, याचे निर्देशाप्रमाणे सहाय्यक फौजदार नरेश बुटे, पोलीस हवालदार विनोद बुरीले ,प्रविन बोधाने, पोलीस अमलदार राजू नवलकर , अजय राठोड यांनी केली.

Tags: Daru bandiHinganghat breaking newsहिंगणघाट पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर दारुबंदी कायद्यान्वये कारवाई.
Previous Post

स्वस्थ नारी सशक्त नारी अभियानांतर्गत बुरकोणी येथे महिलांकरीता आरोग्य शिबिर संपन्न.

Next Post

काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचे सोबत कापेवार समाज बांधवांची विविध समस्या जाणून घेताना.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचे सोबत कापेवार समाज बांधवांची विविध समस्या जाणून घेताना.

काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचे सोबत कापेवार समाज बांधवांची विविध समस्या जाणून घेताना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In