मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*अहेरी* तालुक्यातील बोरी येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही माँ दुर्गा मातेची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापणा केली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यामन संचालक *मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार* यांनी बोरी येथील सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाला भेट देऊन..?
माँ दुर्गा देवीची विधिवात पूजा अर्चना करून दर्शन घेतली.तसेच त्यावेळी अजय कंकडालवार यांनी सर्वांना विजयादशमी व दसऱ्याची शुभेच्छा दिल्या,तसेच *कंकडालवारांनी* मंडळाला वर्गणीही देण्यात आली.
यावेळी नितीन गुंडावार,सुरेश गंगाधरीवार,परागभाऊ ओल्लiवार,पांडुरंग रामटेके,मधुकर वेलादी,मुक्तेश्वर गंगाधरीवार,विस्तारी,गंगाधरीवार,नामदेव गंगाधरीवार,संतोष गंगाधारीवार,राजू गंगाधारीवार,विनोद ,गंगाधारीवार,विजय चटiरे,श्रीनिवासऔनुरवार चंद्रशेखर गंगाधरीवार सह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

