Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: गरबा दांडियात संगीतव्यवस्था हाताळणाऱ्या ऑपरेटरला वीजप्रवाहाचा जोरदार शॉक, युवकाचा जागीच मृत्यू झाला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 6, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: गरबा दांडियात संगीतव्यवस्था हाताळणाऱ्या ऑपरेटरला वीजप्रवाहाचा जोरदार शॉक, युवकाचा जागीच मृत्यू झाला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक: नवरात्रोत्सव अखेरच्या टप्प्यात आला असताना नाशिक शहरात आडगाव शिवारात एका मंडळाकडून सुरू असलेल्या दांडियाच्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली. यामुळे नवरात्रोत्सवाला गालबोट लागले. दांडिया रंगात रंगलेला असताना ज्या संगीताच्या तालावर तरुणाई दांडियाचा आनंद लुटत होती, ते संगीतव्यवस्था हाताळणाऱ्या ऑपरेटरला वीजप्रवाहाचा जोरदार शॉक बसला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. पप्पू अरुण बेंडकुळे 30, असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

आडगाव शिवारातील मेडिकल फाटा परिसरात मंगळवारी दि.४ रात्री अखेरच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत दांडियाची धूम सुरू होती. येथील जय जनार्दन फाउंडेशनतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ध्वनिवर्धक यंत्रणाही बसविण्यात आली होती. रात्री अकरा वाजेच्या सुमारास दांडिया आटोपल्यानंतर साउंड सिस्टम चालक पप्पू हा साउंड सिस्टम असलेल्या चारचाकी वाहनात

लोखंडी शिडीच्या साहाय्याने चढत असताना शिडीत विजेचा प्रवाह उतरला व त्याला जोरदार झटका बसल्याने तो शिडीवरून खाली कोसळला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्वरित पप्पूला उचलून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ केली जात आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद केली जात होती.

Previous Post

नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसे येथे सन २०२२-२३ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ संपन्न.

Next Post

मुंबईत दसऱ्या मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटातील समर्थकांना शिवसेनेच्या महिला समर्थकांनी धूतल

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबईत दसऱ्या मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटातील समर्थकांना शिवसेनेच्या महिला समर्थकांनी धूतल

मुंबईत दसऱ्या मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटातील समर्थकांना शिवसेनेच्या महिला समर्थकांनी धूतल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In