मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मागील अनेक वर्षांपासून प्रशासक राज्य असलेल्हिंया नगर परिषदच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. हिंगणघाट नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकी करीता आज नगरपरिषद सभागृहात प्रभाग निहाय सोडत काढण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे होते. तर सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे उपस्थित होते. यावेळी शाळकरी मुलांच्या हस्ते आरक्षणाची चिठ्ठी काढण्यात आली.
प्रभाग निहाय सदस्य पदाची आरक्षण सोडत:
१) प्रभाग क्रमांक- १
(अ) अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
(ब) सर्वसाधारण (महिला)
२) प्रभाग क्रमांक- २
(अ) ना. मा. प्र (महिला)
(ब) सर्वसाधारण
३) प्रभाग क्रमांक- ३
(अ) ना. मा. प्र (महिला)
(ब) सर्वसाधारण
४) प्रभाग क्रमांक- ४
(अ) ना. मा. प्र (सर्वसाधारण)
(ब) सर्वसाधारण (महिला)
५) प्रभाग क्रमांक- ५
(अ) ना. मा. प्र (महिला)
(ब) सर्वसाधारण
६) प्रभाग क्रमांक- ६
(अ) अनुसूचित जाती (महिला)
(ब) सर्वसाधारण
७) प्रभाग क्रमांक- ७
(अ) ना. मा. प्र (सर्वसाधारण)
(ब) सर्वसाधारण (महिला)
८) प्रभाग क्रमांक- ८
(अ) अनुसूचित जाती महिला
(ब) सर्वसाधारण
९) प्रभाग क्रमांक- ९
(अ) अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
(ब) सर्वसाधारण (महिला)
१०) प्रभाग क्रमांक- १०
(अ) अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
(ब) सर्वसाधारण (महिला)
११) प्रभाग क्रमांक- ११
(अ) ना. मा. प्र (महिला)
(ब) सर्वसाधारन
१२) प्रभाग क्रमांक- १२
(अ) ना. मा. प्र (महिला)
(ब) सर्वसाधारण
१३) प्रभाग क्रमांक- १३
(अ) सर्वसाधारण (महिला)
(ब) सर्वसाधारण
१४) प्रभाग क्रमांक- १४
(अ) ना. मा. प्र (सर्वसाधारण)
(ब) सर्वसाधारण (महिला)
१५) प्रभाग क्रमांक- १५
(अ) अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
(ब) सर्वसाधारण (महिला)
१६) प्रभाग क्रमांक- १६
(अ) ना. मा. प्र (सर्वसाधारण)
(ब) सर्वसाधारण (महिला)
१७) प्रभाग क्रमांक- १७
(अ) ना. मा. प्र (महिला)
(ब) सर्वसाधारण
१८) प्रभाग क्रमांक- १८
(अ) अनुसूचीत जमाती (महिला)
(ब) सर्वसाधारण
१९) प्रभाग क्रमांक- १९
(अ) ना. मा. प्र (सर्वसाधारण)
(ब) ना. मा. प्र (महिला)
२०) प्रभाग क्रमांक- २०
(अ) अनुसूचित जाती (महिला)
(ब) सर्वसाधारण
या प्रक्रियेत नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

