Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, एकजुटीची भावना दृढ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 13, 2025
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, एकजुटीची भावना दृढ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचांदूर:- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचांदूर येथे आयोजित महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ५ वाजता माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

त्यापूर्वी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राजुरा येथे अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेंना कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या. राजुरा विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना दीर्घायुष्य व यशस्वी कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपस्थितांनी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या सार्वजनिक, राजकीय व सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये एकजुटीची भावना दृढ झाली असून आगामी उपक्रमांसाठी नवचैतन्य प्राप्त झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

गडचांदूर येथील कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अरुण निमजे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सागर ठाकूरवार, विजय ठाकूरवार, काँग्रेस नेते विठ्ठल थिपे, नोगराज मंगरूळकर, शिवकुमार राठी, भीमराव मडावी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हंसराज चौधरी, नामदेव येरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे, रऊफ खान, माजी नगराध्यक्ष सविता टेकाम, प्रा. हेमचंद दूधगवळी, माजी नगरसेवक पापय्या पोन्नमवार, आशाताई खासरे, किरनताई एकरे, प्रा. आशिष देरकर, डॉ. अंकुश गोतावळे, अभिजीत धोटे, रफीक निजामी, संतोष महाडोळे, शैलेश लोखंडे, उमेश राजुरकर, सुग्रीव गोतावळे, गणपत आडे, अमोल कांबळे, अहमद भाई, नामदेव जुमनाके, धनंजय गोरे यांसह विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संचालन अंजू ढेंगळे यांनी केले. चंद्रपूर येथील रजनी पॉल यांनी सूत्र संचालनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Tags: @Rajura@Subhash dhote Birthday#Subhash dhote Birthday
Previous Post

कल्याण नर्सिंग कॉलेज राजुरा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

Next Post

रेपणपल्ली पोलीस स्टेशन येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एक किलो गांजा जप्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
रेपणपल्ली पोलीस स्टेशन येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एक किलो गांजा जप्त.

रेपणपल्ली पोलीस स्टेशन येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एक किलो गांजा जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In