रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान होय.
अहेरी.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो नं. 9420751809.
अहेरी येथील उपजिल्हा रुग्णयात
सुशीला रुपेश सडमेक ही इंदाराम येथील असून ही महिला उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे डिलेव्हरी करीता भर्ती केले होते या महिलेस A पॉजिटीव्ह रक्ता ची अत्यंत गरज भासली होती अशी माहिती राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गठाचे जावेद अली यांना माहिती दिली, व यांनी सि,आर,पी,एफ 9 बठालियन च्या कंट्रोल रूम ला कल्पना दिली असता,crpf चे जवान भास्कर यांनी लगेच अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात गाटून रक्तदान करायला पोहचले.आज दिवाळी च्या दिवसात crpf जवान नेहमीच देश सेवेसाठी तत्पर असतात. आज दैनिक भास्कर चे तालुका प्रतिनिधी जावेद अली यांनी crpf नाईन बटालियन कॅम्प मध्ये फोन करून माहिती दिली असता तत्पर तेणे डिलीव्हरी पेशन्टवला रक्तदान करून दोन जीवाला जीवदान दिले.

