Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागरीकांकडुन ऑनलाईन पैसे घेऊन फसवणुक करणा-या आरोपीला दत्तवाडी पोलिसानं कडून अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 6, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागरीकांकडुन ऑनलाईन पैसे घेऊन फसवणुक करणा-या आरोपीला दत्तवाडी पोलिसानं कडून अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

दत्तवाडी पोलीस स्टेशन. पुणे शहर

पुणे : एक ते दोन तासात एक लाख ते पाच लाख रुपयांचे लोन करून देतो अशी जाहिरात फेसबुक पेजवर टाकुन फिर्यादी यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, कॅन्सल चेक चे फोटो घेवून त्यांचेकडुन प्रोसेसिंग की व कमीशन ऑनलाईन घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचे लोन गंजुर न करुन देता फिर्यादी यांची ऑनलाईन फसवणुक केल्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दत्वाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २३१/२०२२ भा.द.वि.क. ४५९ ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनिय २००० चे कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन

फसवणुक करणान्या आरोपीचे प्राप्त मोबाईल नंबरचे तांत्रीक विश्लेषण करून त्याचा तात्काळ शोध घेऊन त्यास अक्षय हाईटस, शिवशंभो पार्क, उरुळी देवाची पुणे येथुन अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन त्याची विचारपुस करता त्याने आपले नाव विठ्ठल बाबु जरांडे, वय ३३ वर्षे, धंदा ड्रायव्हर, सध्या रा. अक्षय हाईटस, शिवशंभो पार्क, उरुळी देवाची, पुणे, मुळगाव- मु.पो. पांढरेवाडी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद असे असल्याचे सांगितले असुन त्याचेकडे अधिक उपास करता त्याने सांगितले की, “ऑक्टोंबर २०२० पासून स्वतःचे Vittahl Jarande नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटचे फेसबुक पेजवरुन एक ते दोन तासात एक लाख ते पाच लाख रुपयांचे लोन करुन देतो अशी जाहिरात टाकुन त्यावर संपर्कासाठी दिलेल्या फोन नंबरवर नागरीकांचे लोन संदर्भात फोन आल्यानंतर त्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड, कॅन्सल चेक चे फोटो व्हॉटसअॅपवर पाठविण्यास सांगुन त्यांचेकडुन प्रोसेसिंग फी करीता १२५०/ रुपये व लोन मंजुरीचे कमीशन म्हणुन ४०००/- ते ५०००/- रुपये ऑनलाईन स्वतःचे गुगलपे वर घेऊन नागरीकांना कोणत्याही प्रकारचे लोन मंजुर न करून देता त्यांचा मोबाईल नंबर ब्लॉक करून त्यांची आर्थिक फसवणुक करत लोन करीता संपुर्ण महाराष्ट्रातुन फोन येत असल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अंदाजे २०० नागरिकांची अंदाजे ७ ते ८ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचे सांगितले आहे.”

आरोपी नामे बाबु जरांडे, वय ३३ वर्षे, चंदा ड्रायव्हर, सध्या रा. अक्षय हाईटस, शिवशंभो पार्क, उरुळी देवाची फुरसुंगी, हडपसर, पुणे, मुळगाव- मु.पो. पांढरेवाडी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद यास दाखल गुन्ह्यात दिनांक ०३/१०/२०२२ रोजी अटक करण्यात आली असुन त्यास मा. न्यायालयाने दिनांक ०७/१०/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन पुढील तपास विजय खोमणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे दत्तवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत,

सदरची कारवाई ही श्री. सुनिल पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. अभय महाजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तवाडी पोलीस स्टेशन, यांचे मार्गदर्शनाखाली विजय खोमणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अक्षय सरवदे पोलीस उप निरीक्षक, पो.शि. पंडीत, खेडकर, कोळेकर व जाधव यांचे पथकाने केली आहे.

Previous Post

1xBet mobi tətbiqetməsi, 1xBet APK 1xBet mobile xüsusiyyətlər

Next Post

न्यू सुरभी शारदास्तोव मंडळाच्या वतीने विसापूर मध्ये रक्त दान शिबीर संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
न्यू सुरभी शारदास्तोव मंडळाच्या वतीने विसापूर मध्ये रक्त दान शिबीर संपन्न.

न्यू सुरभी शारदास्तोव मंडळाच्या वतीने विसापूर मध्ये रक्त दान शिबीर संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In