रक्त दान हेच श्रेष्ठ दान या उद्देशानी 24 रक्त दात्यानी केले रक्त दान.
सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
विसापूर:- मध्ये वॉर्ड क्र . 4 येथे कार्यरत असलेला न्यू सुरुभी शरदासतोव मंडळ नेहमी सामाजिक कार्यात समोर असलेला आहे. गरजूना मदत कारणे हा नेहमी न्यू सुरभी शारदा मंडळाचे ऊदेश असतो. या वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्याना माहिती मिडाली कि जिल्हा रुग्णालय येथे रक्त साठा खूप कमी झालेला आहे व पेशन्ट लोकांना ना रक्त मिडत नाही या प्रकरची माहिती मंडळचा कार्यकर्त्यांना मिडताच मंडळाचा कार्यकर्त्यांनी
श्री.संदीप श्रीहरी पोडे(भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष )* यांच्यासोबत संपर्क करून व सर्व न्यू सुरभी शरदस्तव मंडळ मिडून स्व.प्रतिक खजानजी आंबिलकर व स्व. विजय महादेव टेकाम यांच्या स्मुर्तीप्रिथ्यर्थ न्यू सुरभी शर्धतसव मंडळ विसापूर वाड क्र 4 व चंद्रपूर मेडिकल clg / जिल्हा रुग्णालया चंद्रपूर पेटी यांचं संयुक्त विद्यामंनांनी रक्त दान दान शिबीर आयोजित करण्याचे ठारीवरले व रक्त दान हेच श्रेष्ठ दान श्रेष्ठ दान या उद्देशने सामाजिक बांधिलकता जोपासात रक्त दान शिबीर संपन्न केले व या शिबीर मार्फत कुणाचं जीव वाचवू हा विचार करत 24रक्त दात्यानी रक्त दान करून आपला हा नवरात्र सन साजरा करण्याच प्रयत्न केला. रक्त दान शिबीर चे आयोजन केले गेले. या रक्त दान शिबीर मध्ये पंकज पवार साहेबा(समज सेवा अधीक्षक ), श्री.जय सिंग डोंगरे (सेवा निवृत्त तंत्रज्ञ ), श्री. सुखदेव चांदेकर (सहायक तंत्रज्ञ ), श्री. विजय कोत्तावर(सहायक ), श्री समीर श्रीरे (वाहन चालक ), या सर्व जिल्हा रुग्णालय रक्त पेटीचे सहकारी उपास्थितीत रक्त दान शिबीर पूर्ण झाले.न्यू सुरभी शरदस्तव मंडळ तर्फे या रक्त दान शिभीर मध्ये 24 युवकांनी रक्त दान केले . विसापूर वासि्यंतर्फे या मांडळ चे कौतुकं होऊन राहले आहे. खूप सुंदर अशीच सामाजिक बांधिल्लकी जोपासली असं देखील उल्लेख केला जात आहे. आणि न्यू सुरभी शरदस्तव मंडळ व संदीप पोडे मित्र परिवार तर्फे नेहमी या पप्रकारचे कार्यक्रम संपन्न करत राहणार हा विश्वास देखील सर्व मंडळचा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

