*अशी आवाहन आयुष्यमती आम्रपाली नितेश दुर्गे यांनी केली आहे.*
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
चामोर्शी तालुक्यातील मुधोली रिठ येथे राहत्या घरी आपणास सांगण्यात अत्यन्त आनंद होत आहे, की, माझी लाडाची कन्या हिचा प्रथम वाढदिवस अत्यन्त ताथामाठात कार्यक्रम करण्याचे ठरविले आहे, हसत खेळत एक वर्ष पूर्ण झालेत आई -वडिलांना कडलेच नाही. म्हणून माझी लाडाची लेकीचा प्रथम वाढदिवस कार्यक्रम दिनांक १९/११/२०२५रोज बुधवार ला सायंकाळी ६:००वाजता करण्याचे ठरविले आहे. तरी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून शुभप्रसंगी होण्याऱ्या कार्यक्रमास व स्नेहभोजनास आपण जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहून आमची लाडकी कन्या धन्विकाला शुभ आशीर्वाद द्यावा अशी मागणी आयु,आम्रपाली नितेश दुर्गे, अशोक तुकाराम दुर्गे,
आयु, सौजन्या सुकलाल दुर्गे,चि, विराज, आर्यन,यांनी उपस्थित राहण्याचे आग्रहाचे विनंती केली आहे.

