मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
दिनांक 15 नोव्हेंबर 2025 घोट
गडचिरोली विधानसभा मतदार संघातील रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा भाडभीडी,हळदवाही. बुकलूटोला. माडे आमगाव. रेगडी. पोतेपल्ली.पोतेपल्ली टोला. कोळसेगट्टा. येथे आयोजित क्रांतीसुर्य जननायक बिरसा मुंडा जयंती निमित्त भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांनी सदिच्छा भेट दिली व या भागातील आदिवासी समाजासोबत व येतील प्रमुख मान्यवर यांच्यासोबत संवाद साधला व प्रामुख्याने येथे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा उद्घाटक म्हणून उपस्थित राहिले व उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे बूथ प्रमुख विनोद किरमे. एकनाथ भूरसे. प्रकाश कोवासे. रामदास मडावी.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रमेश अधिकारी. उपाध्यक्ष नानु भाऊ उपाध्ये. दिनेश मुजुमदार.शुभंकर चक्रवर्ती.सुकंठ रॉय.व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

