Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सर्वगुण संपन्न उमेदवार असतानाही ब्राम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी उमेदवारी तिकीट कापली.

Madhukar gongale by Madhukar gongale
November 17, 2025
in Uncategorized
0 0
0
सर्वगुण  संपन्न उमेदवार असतानाही ब्राम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी उमेदवारी तिकीट कापली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उच्च शिक्षित प्रा, केश्विनी आशिष गोंडाने यांची काँग्रेस पक्षावर नाराजगी.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*देलनवाडी प्रभाग क्रं.८ (अ) ची अपक्ष उमेदवार*

*मी प्रा.केश्विनी आशिष गोंडाने बोलतेय…..*

*१)* मी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार साहेब यांचा विधानसभा निवडणुकीत दीड वर्षाच्या बाळाला कडेवर धरून सौ.किरणताई विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात उमेदवाराच्या प्रचार प्रसाराचे काम केली तरीही माझी तिकीट का कापली ?

*२)* मी M.Sc (Chemistry),
B.Ed, LLB Appear असूनही माझी तिकीट का कापली ?

*३)* मी निवडणूक निरीक्षक आमदार श्री. अभिजित वंजारी साहेब यांच्यासमोर आजपर्यंत केलेल्या सामाजिक,राजकीय आणि शैक्षणिक कार्याचा अहवाल पुराव्यानिशी सादर करून मुलाखत दिली तरीही माझी तिकीट का कापली ?

*४)* मी देलनवाडी प्रभाग क्रं. ८ (अ) मधून मुलाखत देणारी एकमेव उमेदवार होती तरीही माझी तिकीट का कापली ?

*५)* देलनवाडी प्रभागात माझा निवडणूक अहवाल सकारात्मक आणि स्तुतीस पात्र असतांनाही माझी तिकीट का कापली ?

*६)* सर्व्हे मध्ये प्रा.केश्विनी आशिष गोंडाने यांचा नाव प्रचंड आघाडीवर असतांनाही माझी तिकीट का कापली ?

*७)* मेहनती, कष्टाळू, प्रामाणिक, निष्कलंक,स्वाभिमानी,निर्भिड ,तरुण ,तडफदार आणि प्रभागातील सर्वाधिक सुशिक्षित उमेदवार असतांनाही माझी तिकीट का कापली ?

*८)* सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाच्या कामकाजाच्या प्रदीर्घ अनुभव असतांना माझी तिकीट का कापली ?

*९)* ओबीसींची जातीनिहाय जनगणना व ओबीसींच्या हक्क-अधिकाराची लढाई लढणाऱ्याची तिकीट का कापली ?

*१०)* देलनवाडी ते धुम्मनखेडा , कुर्झा ते फुलेनगर सर्वत्र केवळ प्रा.केश्विनी आशिष गोंडाने यांच्या प्रचाराची चर्चा जगजाहीर असतांनाही तिकीट का कापली ?

*११)* महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देणाऱ्याची तिकीट का कापली ?

*१२)* स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्याची तिकीट का कापली ?

*१३)* लोकांच्या सुख दुःखात सामील राहणाऱ्याची तिकीट का कापली ?

*१४)* शारीरिक,मानसिक,आर्थिक सक्षम असूनही तिकीट का कापली ?

*१५)* शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकविण्याचा ८ वर्षाचा अनुभव असतांना तिकीट का कापली ?

सांगा साहेब..

*कोणत्या निकषाच्या आधारावर प्रा.केश्विनी आशिष गोंडाने यांची देलनवाडी प्रभाग क्रं. ८ (अ) मधून तिकीट कापली ?*

*जनतेला कळू द्या*

*प्रा.केश्विनी आशिष गोंडाने यांची तिकीट कोणत्या निकषाच्या आधारावर कापली ?*

-प्रा.केश्विनी आशिष गोंडाने

Previous Post

सर्व गुण समभाव असतानाही काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते आमदार विजयभाऊ वड्डेटीवार यांनी तिकीट कापली.

Next Post

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने मौजा भाडभीडी( बी) येथे क्रीडा स्पर्धक शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कीटचे वाटप.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने मौजा भाडभीडी( बी) येथे क्रीडा स्पर्धक शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कीटचे वाटप.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने मौजा भाडभीडी( बी) येथे क्रीडा स्पर्धक शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कीटचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In