दिनांक 16 नोव्हेंबर 2025
गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील मतदार संघातील वेगळी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा भाडभीडी( बी )येथे जिल्हा परिषद शाळा येथील स्थानिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा संमेलन येथे सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांच्या वतीने स्पोर्ट्स किटचे येथील मानवाधिकार संघटन युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाऊ किरमे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक बारसागडे सर, सहायक शिक्षक पदा सर. व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

