जि. प. प्रा. शाळा मोसम येथे वन्य प्राणी संरक्षण विषयावर चित्रकला स्पर्धा कार्यक्रम संपन्न
मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
आलापल्ली:- १ ते ७ आक्टोंबर ०२२ जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत जि.प.प्रा.शाळा मोसम येथे वन्य प्राणी संरक्षण या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आले या कार्यक्रमाला कार्यक्रामाचे आयोजक कु.एस.एस. कोंडागुर्ले वन परिक्षेत्र. अधिकारीअहेरी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये , कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक श्री बी. बी.तिम्मा सर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन,श्री सालय्या पी.कंबलवार ग्रामपंचायत सदस्य देवलमरी ,व सौ सोयम मॅडम उपस्थित होते वन विभागा कडून विषेश बक्षिस ठेवण्यात आलं व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भेंट वस्तु देण्यात आले व प्रथम, द्वितीय, तृतीय स्पर्धाकास देवलमरी ग्रामपंचायत सदस्य श्री सालय्या कंबलवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं.
प्रथम क्रमांक पुजा राऊत, द्वितीय क्र. दिपाली भोयर, तृतीय क्र. समिक्षा आलाम यांनी पठकावले व मान्यवरांकडून वन्य प्राणी संरक्षण बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसांचालन श्री राठोड साहेब,आभार श्री एन.एम.गेडाम साहेब व कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री चौव्हान साहेब,श्री वासनिक साहेब व श्री मोरेश्वर सडमेक यांनी मदत केले.

