अजयभाऊ कंकडालवार माजी जि. प. अध्यक्ष यांच्या हस्ते उदघाटन संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
उद्घाटकः- मा.श्री. अजयभाऊ कंकडालवार, माजी अध्यक्ष, जि. प. गड.
कार्यक्रमाचे अध्यक्ष :-भास्कर तलांडे माजी सभापती पं. स. अहेरी,
उदघाटन प्रसंगी श्री. अजय भाऊ कंकडालवार यांनी खेळाळुना योग्य मार्गदर्शन करत नवचैतन्य निर्माण केले.
प्रमुख उपस्थितीः-
सुरेखाताई आलाम, माजी सभापती,लक्ष्मी मडावी, सरपंचा,
प्रज्वल भाऊ नागूलवार, कार्तिक तोगम, राजू दुर्गे,
सर्वश्रीः-श्री. सुधाकर कांबळे,दासू कांबळे, विलास बोरकर, समय्या कोंडामुले, गुलाब देवगडे,दिलिप दुर्गे, तिरूपती आडे, ज्ञानेश्वर जुमडे, पापया चापले व सर्व ग्रामपंचायत सदस्य, समस्त गावकरी हनुमंत ठाकरे, प्रवीण दुर्ग, प्रशांत गुरनूले, प्रभाकर लेनगुर्रे, सजेश सेंटावार, श्रीनिवास, नारायण कोटरंगे, स्वामी ठाकरे,मंडळाचे अध्यक्ष नवीन जनगाम उपाध्यक्ष, उपाध्यक्ष-अनमोल बोरकर
सचिव- मधुकर सोदारी,
प्रदीप तालापल्ली कोषाध्यक्ष-करण कांबळे,जगदीश कोंडागुर्ले- सदस्य-
सुरेश शेंडे, प्रशांत लेंडगुरे, निकेत बोरकर, भास्कर भगत, विल्सन कांबळे, विवेक पागे, रोहित दर्गे, नंजिल जनगम, मोहन कोटा, प्रवीण दुर्गे, रंजित अनपती, संदीप कोंडागर्ले, पवन कांबळे, अमर अदारी, प्रभाकर दुर्गे, लक्ष्मण जनगम, प्रणय ढुरके, खुश रत्नम, अरमान मेश्राम, रगुपती झोडे उपस्थित होते.

