मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली येथे उद्या दिनांक 10 डिसेंबर 2025 बुधवार ला राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने उद्या 10 डिसेंबर रोज बुधवारी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन निमित्ताने महिला जागृती व कर्तबगार महिलांचा भव्य प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष –
नामदेवराव उसेंडी माजी आमदार गडचिरोली विधानसभा मतदारसंघ.
उदघाटक -मा.प्रशांतजी वाघरे. माजी जिल्हाध्यक्ष भाजपा. मा. गोविंदजी सारडा जिल्हा महामंत्री भाजपा
सह. उदघाटक -भारतजी खटी.प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.प्रमुख पाहुणे
डॉ. प्रणय जी खुणे -प्रदेश अध्यक्ष. राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
रमेशजी अधिकारी जिल्हा अध्यक्ष. राष्ट्रीय मानवाधिकार संघटना
महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी. उपाध्यक्ष लक्ष्मीताई कन्नाके, सचिव तेजस्विनी भज्जे, कोषाध्यक्ष जाहेदा शेख, प्रसिद्धी प्रमुख पल्लवी आत्राम, गडचिरोली तालुका उपाध्यक्ष पूनम हेमके . शहराध्यक्ष स्नेहल मेश्राम. भूषणा खेडेकर शहर उपाध्यक्ष. शहर सचिव राणी गोपशेट्टीवार. शहर प्रवक्ता शीतल मेश्राम. उपस्थित राहणार आहेत तरी गडचिरोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत कार्य करण्याची इच्छा आहे त्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गडचिरोली शहर कार्यकारणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे.
सदर कार्यक्रम गोंडवाना विद्यापीठ समोरील वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिका समोरील पटांगणावर दुपारी 12 : 00 वाजता करण्यात आले आहे.

