Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

स्ट्राँग रूम परिसरात जॅमर लावा: शहर काँग्रेस कमेटी बल्लारपूर.

Madhukar gongale by Madhukar gongale
December 9, 2025
in Uncategorized
0 0
0
स्ट्राँग रूम परिसरात जॅमर लावा: शहर काँग्रेस कमेटी बल्लारपूर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9764268694.

बल्लारपूर: ०८/१२/२०२५ रोजी बल्लारपुर शहर कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल वाघ यांना निवेदन सादर करून स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की दि. २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी दि. ३ डिसेंबर २०२५ ला होणार होती, परंतु राज्य निवडणुक आयोगा द्वारे दि ३ डिसेंबर २०२५ ला दुपारी मतदान सुरू असताना घेण्यात आलेले निर्णयानुसार मतमोजणी ची तरीख पुढे ढकलून २१ दिसंबर २०२५ ला करण्यात आली. सद्यपरीस्थीतीत मत चोरीचा मुद्दा लोकांच्या मनात प्रचंड वेगाने वावरत असून लोकांना ई वी एम मशीन वर भरोसा राहिलेला नाही. तसेच ई वी एम हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट असुन व सध्या ई वी एम मध्ये बैटरी लागुन असल्याने लोकांचे म्हणणे आहे की सैटेलाइट किवा मोबाईल इंटरनेट द्वारे ई वी एम हैक होऊ शकते. करीता स्ट्रॉग रूम मध्ये जॅमर लावण्यात यावा ही विनंती करन्यात आली.

सहायक निवडणूक अधिकारी विशाल वाघ यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.

निवेदन देताना माजी नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, इस्माईल ढाकवाला सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

उद्या 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्ताने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने गडचिरोली येथे महिला जागृती व कर्तबगार महिलांचा भव्य प्रवेश सोहळा.

Next Post

स्ट्राँग रूम परिसरात जॅमर लावा: शहर काँग्रेस कमेटी बल्लारपूर यांचा तर्फे सहाय्यक निवडणुक अधिकारी विशाल वाघ यांना निवेदन.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
स्ट्राँग रूम परिसरात जॅमर लावा: शहर काँग्रेस कमेटी बल्लारपूर यांचा तर्फे सहाय्यक निवडणुक अधिकारी विशाल वाघ यांना निवेदन.

स्ट्राँग रूम परिसरात जॅमर लावा: शहर काँग्रेस कमेटी बल्लारपूर यांचा तर्फे सहाय्यक निवडणुक अधिकारी विशाल वाघ यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In