Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

रॉयल इंटरनॅशनल स्कूल, सावनेर येथे ४ थी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 23, 2025
in Uncategorized, क्रीडा, नागपुर, विदर्भ
0 0
0
रॉयल इंटरनॅशनल स्कूल, सावनेर येथे ४ थी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- २० डिसेंबर २०२५ रोजी रॉयल इंटरनॅशनल स्कूल, सावनेर येथे ४ थी वार्षिक क्रीडा स्पर्धा (Sports Meet 2025–26) अत्यंत उत्साह, शिस्त आणि आनंदी वातावरणात पार पडली. या कार्यक्रमास मुख्य अतिथी अंकुश भडांगे तसेच विशेष अतिथी मिलिंद भक्ते उपस्थित होते. यावेळी शाळेचे संयुक्त सचिव डॉ.पोटोडे, डायरेक्टर विजय ठाकरे, श्रीमती स्मिता वारोतकर, डॉ.सचिन चौधरी (मार्गदर्शक), श्रीमती पूजा सूके (पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका) तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रीती कालबांडे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथींच्या आगमनावेळी सादर करण्यात आलेल्या लेझीम नृत्याने झाली. त्यानंतर राष्ट्रीय गीत, दीपप्रज्वलन, अतिथी परिचय व सत्कार समारंभ पार पडला. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी संचालन क्रीडा प्रभारी श्रीमती रंजना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेला मार्च पास्ट, टॉर्च पासिंग, क्रीडा शपथविधी व ध्वजारोहण या सादरीकरणांनी कार्यक्रमास विशेष शोभा आणली.

याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती प्रीती कालबांडे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना क्रीडाभावना, शिस्त व संघभावनेचे महत्त्व पटवून देत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. क्रीडा स्पर्धांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चिमुकल्यांसाठी ३० मीटर धाव, गेट रेडी फॉर स्कूल, फ्रॉग जंप, बॅलन्स द बुक,जिलेबी रेस, सॅक रेस अशा फन गेम्सचे आयोजन करण्यात आले. तर वरिष्ठ विद्यार्थ्यांसाठी ५० मीटर हर्डल रेस, स्किपिंग रेस, थ्री लेग रेस आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हुला हूप ड्रिल, डम्बल ड्रिल, रिबन ड्रिल, योग ड्रिल, अंब्रेला ड्रिल, लेझीम ड्रिल व नृत्य सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः इयत्ता सातवी–आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पिरॅमिड प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून गेले.

याशिवाय पालक (महिला), दाम्पत्ये तसेच आजी–आजोबा/नाना–नानी यांच्यासाठीही लिंबू-चमचा, स्ट्रॉ अँड बांगल्स, बलून रेस व दोरीखीच अशा मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विविध पदक समारंभांमध्ये विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.समारोपप्रसंगी विजयी हाऊसची घोषणा करण्यात आली व आभार प्रदर्शनासह कार्यक्रमाची सांगता झाली. हा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, शिस्त व संघभावना वृद्धिंगत करणारा ठरला.

Tags: #saoner#रॉयल इंटरनॅशनल स्कूलसावनेर येथे ४ थी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.
Previous Post

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आवश्यक: विरसिंह रणसिंग

Next Post

खळबळजनक! 5 वर्षीय चिमुकली आपल्या वाढदिवशीच स्वत:लाच घेऊ लागली चावा, 15 दिवसाआधी घडलं भयंकर, मग झाला तिचा करुण अंत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
खळबळजनक! 5 वर्षीय चिमुकली आपल्या वाढदिवशीच स्वत:लाच घेऊ लागली चावा, 15 दिवसाआधी घडलं भयंकर, मग झाला तिचा करुण अंत.

खळबळजनक! 5 वर्षीय चिमुकली आपल्या वाढदिवशीच स्वत:लाच घेऊ लागली चावा, 15 दिवसाआधी घडलं भयंकर, मग झाला तिचा करुण अंत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In