Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हळदी-कुंकू व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न डॉ. लुबना हकीम यांच्या पुढाकारातून आयोजन.

Madhukar gongale by Madhukar gongale
January 27, 2026
in Uncategorized
0 0
0
महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हळदी-कुंकू व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न डॉ. लुबना हकीम यांच्या पुढाकारातून आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

**गडचिरोली सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे महिला सशक्तीकरण व आरोग्य जनजागृतीच्या उद्देशाने हळदी-कुंकू व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला**
**कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागाव ग्रामपंचायतच्या सरपंच वंदना दुर्गे होत्या. प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्का उईके डॉ. लुबना हकीम व डॉ. अस्मिता गजाडीवार यांचा सहभाग लाभला**
**या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला आरोग्य कर्मचारी सिस्टर गोगे, LHV शीतल डोगरे, LHV पंधराम, सिस्टर मयुरी रामटेके, सिस्टर दुर्गे हाडगे, सिस्टर वंदना मडावी, आशा सेविका, गटप्रवर्तक वैशाली सोनटक्के, रुकसार शेख तसेच परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली**
**पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकू समारंभ साजरा करण्यात आला. त्यानंतर आयोजित स्नेहसंमेलनातून महिलांमध्ये आपुलकी, स्नेह व सामाजिक एकोपा निर्माण झाला**
**कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महिलांशी संवाद साधत आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. महिलांचे आरोग्य, पोषण आहाराचे महत्त्व, वैयक्तिक व परिसर स्वच्छता तसेच नियमित आरोग्य तपासणीचे फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली**
**यावेळी महिलांनीही आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढून सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले**
**कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सर्व सहभागी महिला, आरोग्य कर्मचारी व आयोजकांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले**

Previous Post

नगरपंचायतीतील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करा; नगरसेवक अमोल मुक्कावार यांची मागणी.

Next Post

ग्राम विकास मंत्री गिरीश महाजनांचा वंचितने केला जोरदार निषेध.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
ग्राम विकास मंत्री गिरीश महाजनांचा वंचितने केला जोरदार निषेध.

ग्राम विकास मंत्री गिरीश महाजनांचा वंचितने केला जोरदार निषेध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In