Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

ग्राम विकास मंत्री गिरीश महाजनांचा वंचितने केला जोरदार निषेध.

Madhukar gongale by Madhukar gongale
January 27, 2026
in Uncategorized
0 0
0
ग्राम विकास मंत्री गिरीश महाजनांचा वंचितने केला जोरदार निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

गडचिरोली,
नाशिक येथिल प्रजासत्ताकदिन समारंभात ग्राम विकास मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करून जोरदार निषेध करीत अनुसूचीत जाती – जमाती कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने येथिल ईंदिरा गांधी चौकातील निषेध आंदोलनातून करण्यात आली.
गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील प्रजासत्ताकदिन कार्यक्रमाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असून तमाम फले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना दु:खावल्या गेल्या आहेत, गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
प्रजासत्ताक कार्यक्रम स्थळी प्रत्यक्ष गिरीश महाजनांच्या समोरासमोर निषेध व्यक्त करणा-या रणरागिनी माधवी जाधव यांचा यावेळी कौतुक करून पाठींबा जाहिर करण्यात आला.
निषेध आंदोलनात गिरीश महाजन, भाजपा राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या निषेध आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे, जेष्ठ नेत्या वनिता बांबोळे यांनी केले.
यावेळी आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा प्रशांत देव्हारे, निरीक्षक जी के बारसिंगे, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बंसोड, प्रतिक डांगे, गुलाब मडावी, वंचितचे शहराध्यक्ष तुळशिराम हजारे, तालुका उपाध्यक्ष मनोहर कुळमेथे, युवा नेते सिध्दांत बांबोळे, साहिल बोदेले, जेष्ठ नेते सुखदेव वासनिक, सिद्धार्थ गोवर्धन, नागसेन खोबरागडे अमर खंडारे, प्रेमनाथ सोनटक्के, शांतीलाल लाडे, भगवान राऊत, खेमचंद ईंदुरकर, सुनिल उराडे, भारत रायपूरे, प्रेमदास रामटेके, निलम दुधे, नामदेव दुधे, पद्मा कांबळे, वैशाली वनकर, ज्योती उराडे, लता भैसारे, योगिता सहारे, अहिल्या सहारे, संघमित्रा राजवाडे, राहुल मेश्राम आदी शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हळदी-कुंकू व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न डॉ. लुबना हकीम यांच्या पुढाकारातून आयोजन.

Next Post

राजाराम परिसरात विविध ठिकाणी ७७वी प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
राजाराम परिसरात विविध ठिकाणी ७७वी प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरी.

राजाराम परिसरात विविध ठिकाणी ७७वी प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In