Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधेच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ.

Madhukar gongale by Madhukar gongale
January 31, 2026
in Uncategorized
0 0
0
भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधेच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

या गंभीर घटनेची दखल घेत गडचिरोलीचे आमदार डॉ, मिलिंद नरोटे यांनी
असे स्पष्ट करत त्यांनी या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

लाहेरी आश्रमशाळेत विषबाधेची घटना घडल्याचे समजताच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तातडीने शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेची माहिती त्यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना भ्रमणध्वनीवरून देऊन येथील वस्तुस्थिती अवगत केली. बाधित झालेल्या ५८ विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. मात्र, एका विद्यार्थ्याला अधिक उपचाराची गरज असल्याने त्याला तातडीने नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

या घटनेच्या सखोल चौकशीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने शाळेतील पाण्याचे आणि अन्नाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. कर्तव्यात कसूर केल्याप्रप्रकरणी संबंधित अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, चौकशी अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, त्यामुळे पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही डॉ. नरोटे यांनी यावेळी केले.

या पाहणी दौऱ्यातभाजपा आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिस्वास, अर्जुन आलाम, प्रकल्प अधिकारी अमर राऊत, गट विकास अधिकारी गोंगले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष धकाते यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

आत्मरक्षा – आत्मविश्वासाची आणि सशक्ततेची गुरुकिल्ली.

Next Post

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधेच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधेच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ.

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधेच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In