Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

संगीता ठलाल यांच्या “रानभाज्यांच्या जगात” संशोधन ग्रंथास प्रभूरत्नाई पुरस्कार जाहीर.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 1, 2026
in Uncategorized
0 0
0
संगीता ठलाल यांच्या “रानभाज्यांच्या जगात” संशोधन ग्रंथास प्रभूरत्नाई  पुरस्कार जाहीर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*कुरखेडा : -* मूळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या शेतकरी व गृहिणी साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी चवथ्या वर्गात असताना पासून लिखाणाला सुरूवात केली तसेच लिखाणा सोबतच त्यांनी आजपर्यंत बरेच सामाजिक उपक्रम सुध्दा राबवले आहेत.त्यांनी विविध विषयांवर ज्वलंत व परखडपणे लिखाण केले आहेत. मानवी जीवनाला तसेच मुक्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या रानभाज्या, रानफळं, कंदमुळं,वनस्पती तसेच निसर्गाच्या सान्निध्यात राहून वाढणाऱ्या वनस्पतींचे त्यांनी संशोधन करून या प्रकारची विशेष संशोधनात्मक ग्रंथ लिहिले आहेत. साहित्य क्षेत्रातील ही एकमेव अशी पुस्तक आहे. त्यांचे साहित्यिक व सामाजिक सेवा बघून रेडिओ आकाशवाणी केंद्र नागपूर, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर त्यांची मुलाखत सुद्धा झालेली आहे. भारत सरकारच्या साहित्य अकादेमी दिल्लीच्या वतीने व माध्यमिक आश्रम शाळा चांदाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ग्रामालोक” या कार्यक्रमात रानभाज्या तसेच रान वनस्पतींवर त्या़चे कथन झाले आहे. या संशोधन ग्रंथास प्रस्तावना देणाऱ्या आदिवासी साहित्यिक सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम, शुभेच्छापत्र देणारे पद्मश्री डॉ. परशुराम खुणे ,जेष्ठ साहित्यिक एडोकेट लखनसिंह कटरे, प्रसिद्ध लेखक, पत्रकार प्रा. डॉ.सुधीर अग्रवाल, नाटककार चुडाराम बल्हारपुरे सोबतच अशा दुर्मिळ असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन वडसा येथे झालेल्या पाचव्या झाडीपट्टी नाट्यसंमेलनात गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री एडोकेट आशिष जयस्वाल व पद्मश्री डॉ.परशुराम खुणे ,झाडीपट्टी संमेलनाध्यक्ष प्राचार्य के. आत्माराम, सिनेअभिनेता भरत गणेशपुरे व मान्यवरांच्या हस्ते हजारो रसिकांच्या उपस्थितीत झाले आहे .
मराठबोली पुणे या संस्थेच्या वतीने रानभाज्यांच्या जगात या संशोधनात्मक ग्रंथाची निवड करण्यात आली. आणि “प्रभूरत्नाई” पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.राष्ट्रसेवा परीषद पुणे आणि मराठबोली पुणे यांच्या संयुक्त वर्धापन दिनानिमित्त दि.८ फेब्रुवारी रोजी संगीता ठलाल यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दुर्गम भागातील गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या संगीता ठलाल यांच्या संशोधन ग्रंथास अतिशय मानाचा पुरस्कार म्हणून मानले गेले आहे. या पुरस्काराबद्दल मराठबोली संस्थेचे संस्थापक परमेश्वर उमरदंड यांनी कळवले आहे , अध्यक्ष शिवाजी भापकर, उपाध्यक्ष रजनी घोंगळे, साहेबराव पळवे व संस्थेचे संगीता ठलाल यांनी आभार मानले. रानभाज्यांच्या जगात संशोधनात्मक ग्रंथास पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र स्तराहून सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचे अभिनंदन केले जात आहे.

Previous Post

शाळेतील विद्यार्थ्यावर मधमाशांचा हल्ला; 20 विद्यार्थी जखमी.

Next Post

केंद्राचा अर्थसंकल्प” सबका साथ सबका विकास ” व सर्व “समावेशक” सर्वांगीण विकास साधणारा – डॉ. प्रणय भाऊ खुणे.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
केंद्राचा अर्थसंकल्प” सबका साथ सबका विकास ” व सर्व “समावेशक”  सर्वांगीण विकास साधणारा – डॉ. प्रणय भाऊ खुणे.

केंद्राचा अर्थसंकल्प" सबका साथ सबका विकास " व सर्व "समावेशक" सर्वांगीण विकास साधणारा – डॉ. प्रणय भाऊ खुणे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In