Friday, February 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

अरुणा सालवटकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन केला वाढदिवस साजरा.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 5, 2026
in Uncategorized
0 0
0
अरुणा सालवटकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन केला वाढदिवस साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो न 9923497800

राजुरा ४ फेब्रुवारी
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कोरपना तालुका महिला उपाध्यक्षा अरुणा सुभाष सालवटकर यांच्या वाढदिवसानिमित्याने गडचांदूर येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पाउच भेट देऊन वाढदिवस साजरा केला. यावेळी सुलभा कुरेकर, कोरपना तालुका महिला सचिव, लीना लांजेकर, गडचांदूर शहर महिला अध्यक्षा, सीमा वरारकर, वंदना मोरे, संध्या वाघाडे, महिला संघटीका गडचांदूर, सुलताना शेख,मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडचांदूर, चंदू कोटनाके सहाय्यक शिक्षक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी, संघटक, सदस्य हे मुख्यत्वे करून पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्यक्रम, जनजागृती वर आधारित उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करतात हे विशेष. पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व्हावे तसेच समाजातील दुर्बल घटक , शालेय विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगासाठी संस्थेचे पदाधिकारी, संघटक,सदस्य हे स्वतः वर्गणी काढून उपक्रम – कार्यक्रम राबवित असतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघमित्रा ताकसांडे, गडचांदूर शहर कोषाध्यक्ष यांनी केले. आभार माया टिकले, गडचांदूर शहर महिला सचिव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

Next Post

इंडियन मेडिकल असोसिएशन, सावनेरच्या नवीन कार्यकारिणीचा स्थापना सोहळा आणि ‘जल्लोष २०२६’ उत्साहात साजरा.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
इंडियन मेडिकल असोसिएशन, सावनेरच्या नवीन कार्यकारिणीचा स्थापना सोहळा आणि ‘जल्लोष २०२६’ उत्साहात साजरा.

इंडियन मेडिकल असोसिएशन, सावनेरच्या नवीन कार्यकारिणीचा स्थापना सोहळा आणि ‘जल्लोष २०२६’ उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In