Friday, February 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

इंडियन मेडिकल असोसिएशन, सावनेरच्या नवीन कार्यकारिणीचा स्थापना सोहळा आणि ‘जल्लोष २०२६’ उत्साहात साजरा.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 5, 2026
in Uncategorized
0 0
0
इंडियन मेडिकल असोसिएशन, सावनेरच्या नवीन कार्यकारिणीचा स्थापना सोहळा आणि ‘जल्लोष २०२६’ उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
मो.नं.९८२२७२४१३६

सावनेर – ५ फेब्रुवारी २०२६

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) सावनेर शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा स्थापना सोहळा आणि वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम ” जल्लोष २०२६” सायंकाळी दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला स्थानिक व बाह्य वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात इंडियन मेडिकल असोसिएशन च्या प्रतिज्ञेने झाली. यानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने कार्यक्रमाला विधिवत सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सावनेरचे माननीय आमदार डॉ. आशिष देशमुख सर आणि विशिष्ट अतिथी म्हणून नागपूरचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. संदीप निखाडे सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून सावनेरचे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. अशोक घटे सर हे लाभले. याप्रसंगी सावनेरचे सुप्रसिद्ध व वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ. विजय धोटे सर यांचा सावनेर नगर परिषद मधे बिनविरोध स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. स्मिता भुडे यांची निर्विरोधपणे अध्यक्षपदी निवड झाली तसेच डॉ. करुणा बोकडे यांची उपाध्यक्ष, डॉ. गौरी मानकर यांची उपाध्यक्ष, डॉ. प्रवीण चव्हाण यांची सचिव, डॉ. विशाल महंत यांची कोषाध्यक्ष, डॉ. अंकिता बाहेती यांची सहसचिव, अणि कार्यकारिणी सदस्य मध्ये डॉ. निलेश कुंभारे, डॉ. उमेश जीवतोडे, डॉ.परेश झोपे, डॉ. अमित बाहेती व डॉ. शिवम पुण्यानी यांची निवड झाली. सह सदस्य पदासाठी डॉ. मोनाली पोटोडे आणि डॉ. रश्मी भगत यांची निवड झाली. या वेळी बोलताना माननीय आमदार डॉ. आशिष देशमुख सर यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि वैद्यकीय क्षेत्रातील सामूहिक कामगिरीचे महत्त्व अधोरेखित केले. विशेष अतिथी म्हणून कलमेश्वर चे सुप्रसिद्ध तज्ञ डॉ. राजीव पोतदार ह्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि त्यांनी सावनेर च्या आय. एम. ए. च्या सदस्यांची एकजुटीची भरभरून स्तुती केली व पुढच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते विविध खेळाडूंना पुरस्कार वितरण करण्यात आले.
त्या नंतर वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम “जल्लोष २०२६” साजरा करण्यात आला. ” जल्लोष २०२६” अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांनी नृत्य, संगीत, नाटिका, आणि गायन सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमांनी व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत असलेल्या डॉक्टरांच्या कलागुणांना वाव मिळाला. ” जल्लोष २०२६” ने सर्वांना एकत्र आणत सामूहिक उत्साहाची अनुभूती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरी मानकर आणि डॉ. हर्षदा महंत यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, सावनेरचे सचिव डॉ. शिवम पुण्यानी यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात सर्व डॉ. विजय घटे, सौ. नंदा घटे, डॉ. अशोक घटे, डॉ. रवींद्र नाकाडे, सौ. अलका नाकाडे, डॉ. विजय धोटे, डॉ. ज्योत्स्ना धोटे, डॉ. विनोद बोकडे, डॉ. करुणा बोकडे, डॉ. चंद्रकांत मानकर, सौ. रजनी मानकर, डॉ. अशोक जयस्वाल, डॉ. अशोक देशमुख, डॉ. संगीता जैन, डॉ. शशांक जैन, डॉ. स्मिता भुडे, श्री. सतीश भुडे, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. सोनाली कुंभारे, डॉ. हेमंत पाटील, सौ. प्रणिता पाटील, डॉ. रवी ढवळे, सौ. प्रिया ढवळे, डॉ. शिल्पा वाकोडे, डॉ. प्राची भगत, डॉ. आशिष चांडक, डॉ. रेणुका चांडक, डॉ. विलास मानकर, डॉ. गौरी मानकर, डॉ. परेश झोपे, सौ. चित्रा झोपे, डॉ. उमेश जिवतोडे, डॉ. अजय मोंढे, डॉ. रिंकी मोंढे, डॉ. सचिन घटे, सौ. मिनल घटे डॉ. केतन खरबडे, डॉ. अमित बाहेती, डॉ. अंकिता बाहेती, डॉ. गुंजन धुंदेले, डॉ. तनु धुंदेले, डॉ. राजेंद्र मालापुरे, डॉ. शिवम पुनियानी, डॉ. स्वाती पुनियानी, डॉ. प्रीतमकुमार निचत, डॉ. मयूर डोंगरे, डॉ. जयराज हाडके, डॉ. विशाल महंत, डॉ. हर्षदा महंत, डॉ. अमित चेडे, सौ. दुर्गा चेडे, डॉ. साक्षी जैन, डॉ. संदीप गुजर, डॉ. वर्षा गुजर, डॉ. नितीन पोटोडे, डॉ. मोनाली पोटोडे, डॉ. प्रशांत भगत, डॉ. रश्मी भगत, डॉ. सुरेंद्र गेडाम, डॉ. रूपेश बोकडे, डॉ. शीतल बोकडे.
नीमा शाखा सावनेर आणि होमियोपैथिक डॉक्टर्स असोसिएशन च्या वतीने सदस्य डॉ. छत्रपती मानापूरें, डॉ. श्रद्धा मानापुरे, डॉ. राहुल दाते, डॉ. वैशाली दाते, डॉ. अनुप जयस्वाल. डॉ. नेहा जयस्वाल, डॉ. स्वप्निल काले, डॉ. श्रेया काले, डॉ. स्वप्निल कांबे, डॉ. शिवानी कांबे, डॉ. नितीन सोमकुवर आणि सौ. सोमकुवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाने वैद्यकीय समुदायात एकतेचा संदेश दिला आणि सामूहिक उत्साहाची अनुभूती घडवली.

Previous Post

अरुणा सालवटकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन केला वाढदिवस साजरा.

Next Post

अहेरी येथील भगवंतराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
अहेरी येथील भगवंतराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप.

अहेरी येथील भगवंतराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In