Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मुलगी ही कमकुवत नाही, ती सक्षम आहे आजच्या काळात शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण ही काळाची गरज.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 7, 2026
in Uncategorized
0 0
0
मुलगी ही कमकुवत नाही, ती सक्षम आहे आजच्या काळात शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण ही काळाची गरज.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून वैध्यकीय अधीक्षक डॉ, कन्ना मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

आज दिनांक ०७/०२/२०२६रोजी
आलापल्ली येथे राणी दुर्गावती विद्यालय येथे
स्वसंरक्षण म्हणजे फक्त शारीरिक ताकद नव्हे, तर मानसिक तयारी, आत्मविश्वास आणि संकटसमयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता होय. आपल्या समाजात अजूनही अनेक ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक केला जातो. मुलाला धाडसी, निर्णयक्षम आणि स्वावलंबी बनवले जाते; तर मुलीला शांत, सहनशील आणि समजूतदार राहण्याचा सल्ला दिला जातो. घरकाम, जबाबदाऱ्या आणि मर्यादा या शब्दांमध्ये तिचे बालपण गुंफले जाते. ही दुय्यम भूमिका तिच्या आत्मविश्वासावर परिणाम करते. मुलगी ही कमकुवत नाही, ती सक्षम आहे.
फक्त तिला तिच्या शक्तीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. असे विचार डॉ. कन्ना मडावी यांनी व्यक्त केले. दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राणी दुर्गावती विद्यालय, आलापल्ली येथे पीएम उषा अंतर्गत मुलींच्या स्वसंरक्षण या कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कन्ना मडावी वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अहेरी व डॉ. लुबना, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मह्गाव हे होते. तर अध्यक्ष म्हणून शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोलीचे प्राचार्य श्री. विशाल नितनवरे होते. आपल्या मनोगतात डॉ. लुबना यांनी सांगितले कि, कराटे, तायक्वांदो, जुडो यासारख्या प्रशिक्षणाबरोबरच, कायद्याची माहिती, हेल्पलाईन क्रमांक, आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे ज्ञान घेणे अत्यंत आवश्यक आहे. स्वसंरक्षण ही फक्त तंत्र नाही, ती स्वाभिमानाची ढाल आहे. मुलींनो, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यातील शक्ती ओळखा. जेव्हा मुलगी सक्षम होते, तेव्हा संपूर्ण समाज सक्षम होतो. मुलगी ही कमकुवत आहे ही केवळ समाजाने निर्माण केलेली समजूत आहे; वास्तविकता मात्र याच्या पूर्णपणे उलट आहे. मुलगी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम असते. फक्त तिला संधी, प्रोत्साहन आणि योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. चला, आज मुलींनो आपण ठरवूया भीती नाही, तर धैर्य निवडूया. मूक सहनशीलता नाही, तर आत्मविश्वास निवडूया. दुय्यम भूमिका नाही, तर नेतृत्वाची भूमिका स्वीकारूया. असा कानमंत्र डॉ. लुबना यांनी दिला.
सदर कार्यक्रमात प्रशिक्षक व त्यांच्या चमूने मुलींना सेल्फ डिफेन्सचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. तसेच सदर कार्यक्रमाला आलापल्ली येथील विद्यार्थिनी उपस्थित होते.

Previous Post

मुलगी ही कमकुवत नाही, ती सक्षम आहे आजच्या काळात शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण ही काळाची गरज.

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In