Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

भामरागड तालुक्यातील आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता तात्काळ भरून आरोग्य व्यवस्थेला बळकटी करावी.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 14, 2026
in Uncategorized
0 0
0
भामरागड तालुक्यातील आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता तात्काळ भरून आरोग्य व्यवस्थेला बळकटी करावी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कुटुंब कल्याण व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भामरागड तालुक्यात एक उपजिल्हा रुग्णालय, चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, वीस उपकेंद्रे व दोन आरोग्य पथके मंजूर आहेत. मात्र संपूर्ण तालुक्यात पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, दंत चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी व इतर आवश्यक मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.

या मनुष्यबळाच्या अभावामुळे तालुक्यातील रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळत नाहीत. परिणामी अनेक गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात रेफर करावे लागत असून, दूरचा प्रवास व आर्थिक अडचणींमुळे स्थानिक गरीब व निष्पाप आदिवासी रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. काही दुर्दैवी प्रकरणांमध्ये रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

तरी रुग्णांची ही होणारी हेळसांड थांबविण्यासाठी भामरागड तालुक्यातील आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरून तालुक्यातील रुग्णांना व जनतेला दिलासा देण्यात यावा.

भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयास दर्जा मंजूर झालेला असतानाही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. सदर दर्जा त्वरित अमलात आणण्यात यावा.

तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात मोकळ्या अवस्थेत असलेला ऑक्सिजन प्लांट तात्काळ कार्यान्वित करण्यात यावा.

प्राथमिक आरोग्य केंद्र कोठी येथे इमारतीचे उद्घाटन झालेले असून त्या ठिकाणी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

तसेच ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे.

भामरागड तालुक्यात वैद्यकीय सेवेच्या अभावामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्यात यावी.

तसेच भामरागड तालुक्यात ऍनिमियाचे प्रमाण जास्त असून गरोदर मातांना व गंभीर रुग्णांना वारंवार रक्ताची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे तालुक्यात तात्काळ रक्तपेढी (ब्लड बँक) सुरू करण्यात यावी.

रुग्णांना ने-आण करण्यासाठी पुरेशा संख्येने रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) उपलब्ध करून देण्यात याव्यात.

आपण या अत्यंत गंभीर विषयाकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी आम्हाला खात्री आहे.या वेळी उपस्थित
भ्रमगढ़ तालुका शिवसेना टिम लीडर विनोद पुंगाटी शिवसेना टिम उप लीडर जगदीश दुर्वा आणि उपस्थिति सैकड़ों कार्यों करते रानू लेकमी चमरू वेडा रामजी माड़वी मनोज वाचामी संतोष पुंगाटी बंडू वाचामी मधुकर तेलामी चैतू पिडसे जगन्नाथ ताडो रमेश तिम्मा लेबू दुर्वा अजेय कुमती सूरज दुर्वा अमर नोरोटी लालसू दुर्वा दिनकर मड़कामी सुरेश तेलामी उर्मिला पुंगाटी मनकी अबका विजय पुंगाटी राऊल हेडो संकर माजी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नाल्यावर पुलाची मंजुरी करा.

Next Post

अहेरी प्राणहिता येते पुलवामा शहीद स्मृतिदिनानिमित्त, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 9 व्या बटालियन तर्फे श्रद्धांजली.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
अहेरी  प्राणहिता येते पुलवामा   शहीद स्मृतिदिनानिमित्त, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 9 व्या बटालियन तर्फे श्रद्धांजली.

अहेरी प्राणहिता येते पुलवामा शहीद स्मृतिदिनानिमित्त, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 9 व्या बटालियन तर्फे श्रद्धांजली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In