Tuesday, February 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्रेम तालुक्यातुन प्रथम.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 17, 2026
in Uncategorized
0 0
0
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्रेम तालुक्यातुन प्रथम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी क्र. 9421856931

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्रेम केंद्र एटापल्ली तालुक्यातुन प्रथम क्रमांक आल्याने जिल्हा स्तरावरील चमु दिनांक 12/02/2026 ला मान.वैभव बारेकर साहेब उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली भेट देऊन परसबागेतील भाजीपाला , फळबाग, फुलबाग , शालेय परिसर इत्यादी तपासणी करून समाधान व्यक्त केले. परसबाग तपासणी चा वेळी मान. श्रीकृष्ण पेंदाम साहेब सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली , मान.कुनघाडकर साहेब विस्तार अधिकारी पंचायत विभाग पंचायत समिती एटापल्ली,श्रीमती संध्या मोंढे मॅडम केंद्रप्रमुख कारवाफा,मान.अशोक कोवे सर गटसमन्वयक गटसाधन केंद्र एटापल्ली ,मान. अनिल गजभे सर विषय तज्ञ गटसाधन केंद्र एटापल्ली इत्यादी अधिकारी वर्ग उपस्थित होते. सदर परसबाग निर्मिती करीता मान. ऋषिकेश बुरडकर साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली,मान.दिनकर राऊत साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती एटापल्ली,मान.अरूणा बर्लावार मॅडम केंद्रप्रमुख एटापल्ली यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असे शाळेचे मुख्याध्यापक कु.एल.एस. झोरे असे सांगितले.

Previous Post

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची पीपली येथे भेट.

Next Post

एटापल्ली तालुक्यातील पंधरा गावातील नागरिकांनी विविध समस्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गाठले.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
एटापल्ली तालुक्यातील पंधरा गावातील नागरिकांनी विविध समस्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गाठले.

एटापल्ली तालुक्यातील पंधरा गावातील नागरिकांनी विविध समस्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गाठले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In